-
सुसाट फॉर्मात असलेला पाकिस्तान संघाला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ५ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले. त्यापैकी हे आठ मीम्स पाहून तुम्हाला नक्कीच खूप हसायला येईल.
-
१. पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतीयांची भावना
-
२. ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचचं उत्तर
-
३. विराट कोहली हसताना…
-
४. पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतीय संघ
-
५. शोएब अख्तरची ‘बेज्जती’
-
6. CID फेम एसीपी प्रद्युमन
-
७. अक्षय कुमारला आनंद
-
८. हेरा फेरी मधील सीन
PHOTOS: खळखळून हसाल..! पाकिस्तान वर्ल्डकपबाहेर गेल्यानंतर व्हायरल झालेले हे ८ मीम्स नक्की पाहा
टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला पराभवाचा धक्का बसला, यानंतर सोशल मीडियावर मीम्सचं वादळ उठलं.
Web Title: These memes went viral after pakistan knocked out of t20 world cup adn