-
इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या ३६ व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध लढताना कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) संपूर्ण संघ केवळ ६८ धावांमध्ये गारद झाला.
-
यानंतर आयपीएलमध्ये निचांकी धावसंख्या करणाऱ्या संघांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने निचांकी धावसंख्येचा लाजिरवाणा विक्रम करणाऱ्या १० संघांची यादी.
-
१. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ४९ धावा (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध)
-
२. राजस्थान रॉयल्स – ५८ धावा (राजस्थान चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध)
-
३. दिल्ली कॅपिटल्स – ६६ धावा ( मुंबई इंडियन्स विरुद्ध)
-
४. दिल्ली कॅपिटल्स – ६७ धावा (किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध)
-
५. कोलकाता नाईट रायडर्स – ६७ धावा (मुंबई इंडियन्स विरुद्ध)
-
६. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ६८ धावा (सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध)
-
७. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ७० धावा (चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध)
-
८. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ७० धावा (राजस्थान रॉयल्स विरुद्ध)
-
९. किंग्ज इलेव्हन पंजाब – ७३ धावा (पुणे सुपरजायंट्स विरुद्ध)
-
१०. कोची टस्कर्स केरळ – ७४ धावा (डेक्कन चार्जर्स विरुद्ध)
Photos : IPL च्या इतिहासात निचांकी धावसंख्येचा लाजिरवाणा विक्रम करणारे पहिले १० संघ कोणते? पाहा…
आयपीएलमध्ये निचांकी धावसंख्या करणाऱ्या संघांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने निचांकी धावसंख्येचा लाजिरवाणा विक्रम करणाऱ्या १० संघांची यादी.
Web Title: Know list of 10 teams in ipl history who make lowest score pbs