Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. know struggle of delhi capitals player rovman powell his father force mother to undergo abortion prd

वडिलांनी नाकारलं मग आईनेच केला सांभाळ; जाणून घ्या IPL स्टारचा संघर्षमय प्रवास

रोवमनचा त्याच्या आईनेच सांभाळ केलेला आहे. रोवमनला शिकवण्यासाठी त्याच्या आईने कपडे धुण्याचे काम केलेले आहे.

Updated: May 6, 2022 16:15 IST
Follow Us
  • आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मूळचा वेस्ट इंडिजचा क्रिकेटपूट रोवमन पॉवेल धडाकेबाज कामगिरी करताना दिसतोय.
    1/11

    आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मूळचा वेस्ट इंडिजचा क्रिकेटपूट रोवमन पॉवेल धडाकेबाज कामगिरी करताना दिसतोय.

  • 2/11

    सध्या तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत असून त्याला दिल्ली फ्रेंचायचीने २.८० कोटी रुपयांना खरेदी केलेलं आहे.

  • 3/11

    सनरायझर्स हैदराबादविरोधात खेळताना त्याने ३५ चेंडूमध्ये ६७ धावा करत दिल्लीला विजय मिळवून दिला.

  • 4/11

    सध्या तो क्रिकेटमध्ये चमकत असला तरी त्याचा भूतकाळ संघर्षपूर्ण राहिलेला आहे.

  • 5/11

    रोवमन पॉवेलला एक छोटी बहीण आहे. तसेच त्याला वडील नसून त्याचा सांभाळ त्याच्या आईनेच केलेला आहे.

  • 6/11

    रोवमनची आई गर्भवती असताना त्याच्या वडिलांनी अबॉर्शन करण्याचा हट्ट धरला होता.

  • 7/11

    मात्र रोवमनच्या आईने गर्भपातास विरोध केला आणि रोवमनचा जन्म झाला.

  • 8/11

    ज्या मुलाला या जगात येण्याआधीच मारण्याचा प्रयत्न झाला. तोच आज रोवमन पॉवेलच्या रुपात त्याच्या देशाचे नाव मोठे करताना दिसतोय.

  • 9/11

    रोवमनचा त्याच्या आईनेच सांभाळ केलेला आहे. रोवमनला शिकवण्यासाठी त्याच्या आईने कपडे धुण्याचे काम केलेले आहे.

  • 10/11

    याच कारणामुळे रोवमन पॉवेल त्याची बहीण आणि आईवर खूप प्रेम करतो. त्याच्या आईलाच तो आपले वडील मानतो.

  • 11/11

    सर्व फोटो रोवमन पॉवेलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार…

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket News

Web Title: Know struggle of delhi capitals player rovman powell his father force mother to undergo abortion prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.