• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. know the types of tennis court vkk

टेनिस कोर्टचे किती प्रकार आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का?

जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्टवर टेनिस खेळले जाते. टेनिस कोर्टचे तीन प्रमुख प्रकार आहेत.

June 8, 2022 12:59 IST
Follow Us
  • Tennis court
    1/9

    राफेल नदालने नुकतीच फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा जिंकत इतिहास रचला. त्याने १४वेळा हा पराक्रम केला आहे.

  • 2/9

    नदालला लाल मातीचा बादशाह असे म्हणतात. टेनिस कोर्टच्या प्रकारामुळे त्याला हे नाव मिळाले आहे.

  • 3/9

    टेनिस कोर्टचे त्यांच्या स्वरूपानुसार तीन प्रकार पडतात.

  • 4/9

    नदाल ज्या कोर्टच्या नावावरून ओळखला जातो ते म्हणजे क्‍ले कोर्ट. या कोर्ट सर्वात जास्त वापर युरोप आणि लॅटिन अमेरिकेत होतो.

  • 5/9

    विटांचा चुरा, चुनखडी, लाल रंग आणि शंख-शिंपल्यांच्या तुकड्यांपासून क्ले कोर्टची निर्मिती होते.

  • 6/9

    नदालला लाल मातीचा बादशाह जरी म्हटले जात असले तरी तो सराव मात्र हार्ड कोर्टवर करतो.

  • 7/9

    ग्रास कोर्ट हा टेनिस कोर्टचा आणखी एक प्रकार आहे. रॉजर फेडरर आणि सेरेना विलियम्‍स प्रामुख्याने या कोर्टवर जबरदस्त कामगिरी करण्यासाठी ओळखले जातात. (फोटो सौजन्य – सेरेना विल्यम्स इन्स्टाग्राम))

  • 8/9

    हार्ड कोर्ट हा टेनिस कोर्टचा तिसरा प्रकार आहे. काँक्रिट किंवा डांबरी पृष्ठभागावर याची निर्मिती होते.

  • 9/9

    यूएस आणि ऑस्‍ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये या कोर्टचा वापर होतो. (फोटो सौजन्य – राफेल नदाल इन्स्टाग्राम)

TOPICS
क्रीडाSportsटेनिसTennis

Web Title: Know the types of tennis court vkk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.