• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indian cricketer virat kohli reach 200m followers on instagram do you know how much money he earns from per post photos kak

Photos : विराटची इन्स्टाग्रामवर डबल सेंच्युरी; एका पोस्टसाठी घेतो ‘इतके’ कोटी

विराटने इन्स्टाग्रामवर २०० मिलियन फॉलोवर्सचा टप्पा गाठला आहे.

June 8, 2022 16:24 IST
Follow Us
  • Virat Kohli 200 m instagram followers
    1/15

    भारताचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहली सध्या भलताच फॉर्ममध्ये आहे.

  • 2/15

    विराट कोहली त्याच्या मैदानीवरील धडाकेबाज खेळासाठी ओळखला जातो.

  • 3/15

    गेल्या काही काळापासून विराटला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.

  • 4/15

    आपल्या आयपीएलमधील कामगिरीवरही तो फारसा खूश नव्हता.

  • 5/15

    विराट कोहली सध्या खराब कामगिरीमुळे विश्रांती घेत आहे.

  • 6/15

    दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुढील टी २० मालिकेत विराट खेळणार नाही.

  • 7/15

    परंतु, असं असलं तरी मैदानाबाहेर विराटची क्रेझ कायम आहे.

  • 8/15

    विराटच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

  • 9/15

    नुकतंच विराटने इन्स्टाग्रामवर २०० मिलियन फॉलोवर्सचा टप्पा गाठला आहे.

  • 10/15

    त्यामुळे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असलेल्या जागतिक स्तरावरील खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.

  • 11/15

    स्वत: विराटने पोस्ट करून याबाबत माहिती दिली.

  • 12/15

    २० कोटींहून अधिक फॉलोअर्स असलेला तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

  • 13/15

    विराट इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.

  • 14/15

    एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी विराट कोहलीला पाच कोटी रुपये मिळतात.

  • 15/15

    इन्स्टाग्रामच्या माध्यमातून इतकी कमाई करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आणि जगातील १९वा सेलिब्रिटी आहे. (सर्व फोटो : विराट कोहली /इन्स्टाग्राम)

TOPICS
इंडियन क्रिकेटIndian Cricketक्रीडाSportsट्रेंडिंग न्यूजTrending Newsविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Indian cricketer virat kohli reach 200m followers on instagram do you know how much money he earns from per post photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.