• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indian international cricketer hardik pandya natasa stankovic agastya family vacation in greece romantic photos viral sdn

Photos: हार्दिक पंड्या-नताशा स्टँकोविकचे ‘फॅमिली व्हेकेशन’; फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष

स्विमिंगपूलमध्ये नताशाचे हॉट फोटोशूट…

August 19, 2022 10:47 IST
Follow Us
  • Natasa Stankovic Hardik Pandya Family Vacation
    1/15

    भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या व नताशा स्टँकोविक सध्या ग्रीसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

  • 2/15

    या ‘फॅमिली व्हेकेशन’चे काही फोटो नताशाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 3/15

    या फोटोंमध्ये नताशाने मोनोकिनी परिधान केली आहे.

  • 4/15

    समुद्रकिनारी पंड्या कुटुंबीयांनी फोटोसाठी खास पोझ दिल्या आहेत.

  • 5/15

    हार्दिक-नताशाचा लाडका लेक अगस्त्यचा क्यूट फोटो…

  • 6/15

    रोमँटिक फोटो नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

  • 7/15

    स्विमिंगपूलमध्ये नताशाचे हॉट फोटोशूट…

  • 8/15

    हार्दिक-अगस्त्यची मस्ती…

  • 9/15

    ग्रीसच्या निळ्याशार समुद्रकिनारी नताशाचा हॉट अंदाज…

  • 10/15

    नताशा ही सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

  • 11/15

    नताशाचे हॉट लूकमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • 12/15

    नताशाचे ‘Natasa Stankovic’ हे युट्यूब चॅनेलदेखील आहे.

  • 13/15

    या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : नताशा स्टँकोविक पंड्या / इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : सोनाली बेंद्रेचं चाळीशीतही तरुणींना लाजवेल असं सौंदर्य; स्टायलिश फोटोंची सोशल मीडियावर चर्चा)

TOPICS
क्रीडाSportsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsस्पोर्ट्स न्यूजSports News

Web Title: Indian international cricketer hardik pandya natasa stankovic agastya family vacation in greece romantic photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.