Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. asia 2022 t20 cup netizens react to kohlis action after suryakumar yadavs storming innings gps

दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए… ; सूर्यकुमार यादवच्या तुफान खेळीनंतर कोहलीने केलेल्या कृतीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सूर्यकुमारची खेळी पाहून विराट कोहलीने त्याच्यासमोर झुकत कौतुक केलं. कोहलीची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Updated: September 1, 2022 14:10 IST
Follow Us
  • Netizens react to Kohli's action after Suryakumar Yadav's storming innings
    1/9

    ‘आशिया चषक ट्वेन्टी-२०’ क्रिकेट स्पर्धेमध्ये बुधवारी भारताने हाँगकाँगवर ४० धावांनी मात करत ‘सुपर ४’ मधील आपलं स्थान पक्कं केलं आहे.(फोटो: संग्रहित फोटो)

  • 2/9

    सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला आहे.(फोटो: संग्रहित फोटो)

  • 3/9

    सूर्यकुमारची खेळी पाहून विराट कोहलीने त्याच्यासमोर झुकत कौतुक केलं. कोहलीची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.(फोटो: ट्विटर)

  • 4/9

    विराट कोहलीने दिलेल्या या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांनी ”दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए…” अशा प्रकारच्या कमेंट द्यायला सुरुवात केली आहे.(फोटो: ट्विटर)

  • 5/9

    खरं तर २०२० च्या आयपीएल दरम्यान सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली आमने-सामने आले होते. या सामना दरम्यान सूर्यकुमार यादवच्या खेळीमुळे मुंबईला हा सामना जिंकता आला होता. सामना जिंकल्यावर मैदानात विराट कोहलीने सूर्यकुमार यादवकडे डोळे वटारून पहिले होते.(फोटो: ट्विटर)

  • 6/9

    त्यानंतर ‘आशिया चषक ट्वेन्टी-२०’ सामन्यात सूर्यकुमारची खेळी पाहून विराट कोहलीने झुकत केलेल्या कौतुकावर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.(फोटो: ट्विटर)

  • 7/9

    ‘आशिया चषक ट्वेन्टी-२०’ मुंबईकर सूर्यकुमारने मैदानाच्या चारही कोपऱ्यांत फटकेबाजी केली. त्याने २६ चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली.(फोटो: ट्विटर)

  • 8/9

    तर, विराटने ४४ चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने नाबाद ५९ धावांची केली. सूर्यकुमार-विराट जोडीने सात षटकांतच ९८ धावांची भर घातली.(फोटो: ट्विटर)

  • 9/9

    विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवने मारलेल्या एकूण सहा षटकारांपैकी चार षटकार शेवटच्या षटकात मारले आणि आपलं अर्धशतक पूर्ण केलं.(फोटो: ट्विटर)

TOPICS
आशिया चषक २०२५Asia Cup 2025विराट कोहलीVirat Kohliसूर्यकुमार यादवSuryakumar Yadav

Web Title: Asia 2022 t20 cup netizens react to kohlis action after suryakumar yadavs storming innings gps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.