• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. virat kohli rohit sharma and team india reach to mohali for india vs australia t20 series prd

भारताचा संघ मोहालीमध्ये दाखल; विराट कोहली, रोहित शर्मा विमानतळावर झळकले; ऑस्ट्रेलिया-टीम इंडियात रंगणार थरार

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.

September 18, 2022 17:51 IST
Follow Us
  • INDIAN CRICKET TEAM
    1/13

    आशिय चषक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी तयारी करत आहे.

  • 2/13

    याआधी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. याच मालिकेसाठी भारतीय संघ मोहालीमध्ये दाखल झाला आहे.

  • 3/13

    या तीन सामन्यांच्या मालिकेला येत्या २० स्पटेंबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना पंजाब क्रिकेट असोसिएशन या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

  • 4/13

    दरम्यान, या सामन्याला सुरुवात होण्याच्या दोन दिवस अगोदरच भारतीय टीम मोहालीमध्ये पोहोचली आहे. या मालिकेचा उपयोग टी-२० विश्वचषकासाठीची योजना आखण्यासाठी केला जाणार आहे.

  • 5/13

    विराट कोहली, रोहित शर्मा आणि के. एल. राहुल चंदीगड विमानतळावर दिसले.

  • 6/13

    मागील वर्षी म्हणजेच २०२१ साली यूएईमध्ये टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते.

  • 7/13

    २०२१ सालच्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरोधातील दोन सामने गमावले होते. याच कारणामुळे भारत ग्रुप स्टेजवरच या स्पर्धेतून बाद झाला होता.

  • 8/13

    दुखापतीतून नुकतेच सावरलेले खेळाडूही मोहाली येथे आले आहेत. यामध्ये हर्षल पटेल आहे. जसप्रित बुमराह पत्नी संजना गणेशनसोबत आला आहे.

  • 9/13

    भारताला २००७ नंतर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावता आलेले नाही.

  • 10/13

    भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियासाठीही ही मालिका महत्त्वाची असणार आहे.

  • 11/13

    या मालिकेसाठी ऑस्ट्रलियाच्या ताफ्यात धडाकेबाज खेळाडू टीम डेविड असण्याची शक्यता आहे.

  • 12/13

    भारतीय गोलंदाजांसाठी तो मोठे आव्हान असेल.

  • 13/13

    ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व अरॉन फिंचकडे तर भारताचे रोहित शर्माकडे असेल. (सर्व फोटो-Punjab Cricket Association)

TOPICS
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ICC T20 World Cup 2024क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsटी-२० वर्ल्ड कप २०२४T20 World Cup 2024

Web Title: Virat kohli rohit sharma and team india reach to mohali for india vs australia t20 series prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.