• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cricketers diwali celebration from virat kohli to harmanpreet special diwali moments of indian cricketers in just one click avw

Cricketers Diwali Celebration: विराट कोहलीपासून ते हरमनप्रीत पर्यंत भारतीय क्रिकेटपटूंच्या दिवाळीची खास क्षणचित्रे फक्त एका क्लिकवर

टीम इंडियाने २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत भारतीयांना दिवाळीचे स्पेशल गिफ्ट दिले. मात्र मैदानात न खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटर्सनेही सुंदर असे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून साऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

October 26, 2022 21:52 IST
Follow Us
  • Cricketers Diwali Celebration: From Virat Kohli to Harmanpreet, special Diwali moments of Indian cricketers in just one click
    1/15

    भारतीय क्रिकेटपटूंनी एक अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. हा प्रकाशाचा सण सर्वांच्या घरी सुख, समृद्धी, आनंद घेऊन येत असतो. गौतम गंभीर आणि त्याचे संपूर्ण कुटुंब दिवाळीचा आनंद घेत आहे.

  • 2/15

    भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे विश्वचषक खेळत नाही. त्यानेही त्याच्या कुटुंबासोबत दीपावलीचा क्षण साजरा केला.

  • 3/15

    भारताचा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव आणि त्याचे कुटुंब दिवाळीचा आनंद घेत आहे.

  • 4/15

    महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज सलामीवीर स्मृती मंधाना हिनेही तिचा खास फोटो दिवाळी निमित्त सोशल मीडियावर शेअर केला.

  • 5/15

    भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा हा देखील टी२०विश्वचषकाला मुकला असून त्यानेही त्याच्या पत्नीसोबत दिवाळीनिमित फोटो शेअर केला आहे.

  • 6/15

    टीम इंडियाचा युवा खेळाडू शुबमन गिलने ही त्याच्या आई-वडील आणि बहिणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • 7/15

    भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने ही दिवाळीच्या सर्व चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 8/15

    भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज जहीर खान आणि त्याची सेलिब्रिटी पत्नी सागरिका घाडगे या दोघांनीही चाहत्यांना खास दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

  • 9/15

    सुर्यकुमार यादवच्या पत्नीने मागच्या वर्षीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत सूर्या आणि त्याच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सुर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघासोबत टी२० विश्वचषक खेळत आहे.

  • 10/15

    भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी सेलिब्रिटी धनश्री वर्मा यांनीही दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या असून सध्या चहल ही ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक खेळत आहे.

  • 11/15

    टीम इंडियाचा आणखी सलामीवीर मयांक अग्रवाल यानेही त्याच्या पत्नीसोबत दिवाळीनिमित फोटो शेअर केला आहे.

  • 12/15

    राहुल द्रविडनंतर भारताची भक्कम डिफेन्स अशी ओळख असलेला कसोटीपटू चेतेश्वर पुजारा आणि त्याच्या पत्नीने दिवाळीनिमित खास फोटो शेअर केला.

  • 13/15

    भारताचा मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे, त्याची पत्नी आणि दोन मुले यांचा एकत्रित फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. नुकताच त्याला मुलगा झाला असून यावर्षाची दिवाळी त्याची खास आहे.

  • 14/15

    हार्दिक पांड्याचा भाऊ आणि टीम इंडियाचा डावखुरा फिरकीपटू कृणाल पांड्या याने त्याच्या लहान बाळासह कुटुंबाचा फोटो दिवाळीनिमित सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • 15/15

    सोशल मीडियावर सगळ्यात जास्त अॅक्टिव्ह असणारा भारताचा धडाकेबाज माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने त्याच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

TOPICS
क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsदिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२५Diwali 2025

Web Title: Cricketers diwali celebration from virat kohli to harmanpreet special diwali moments of indian cricketers in just one click avw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.