Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. team india star cricketers rised from ipl invisible today krunal pandya to t natarajan vbm

Team India : आयपीएलच्या जोरावर टीम इंडियात जागा मिळवणारे ‘हे’ भारतीय खेळाडू आता कुठे झाले आहेत गायब?

आयपीएलमध्ये केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर बऱ्याच युवा खेळाडूंनी भारतीय संघात पदार्पण केले, मात्र त्यानंतर ते संघातून अल्पावधित गायब झाले.

Updated: November 10, 2022 09:54 IST
Follow Us
  • क्रुणाल पंड्याने 2016 मध्ये आयपीएल पदार्पण केल्यानंतर मुंबई इंडियन्ससाठी स्प्लॅश केला, त्याने 2018 मध्ये T20 फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. (सौजन्य ट्विटर)
    1/1

    क्रुणाल पंड्याने 2016 मध्ये आयपीएल पदार्पण केल्यानंतर मुंबई इंडियन्ससाठी स्प्लॅश केला, त्याने 2018 मध्ये T20 फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. (सौजन्य ट्विटर)

  • 2/1

    त्याला 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. तो जुलै 2021 पासून तो संघातून गायब आहे. (सौजन्य ट्विटर)

  • 3/1

    मुंबई इंडियन्सचा खेळाडू राहुल चहरला 2019 मध्ये T20 मध्ये संधी मिळाली आणि त्यानंतर 2021 मध्ये त्याने वनडेमध्येही पदार्पण केले. पण तो भारतासाठी फक्त 6 टी-20 आणि एक वनडे खेळला. (सौजन्य ट्विटर)

  • 4/1

    जुलै २०२१ मध्ये श्रीलंका मालिकेनंतर त्याचा ठावठिकाणा माहीत नाही. (सौजन्य ट्विटर)

  • 5/1

    2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनला त्याच्या आयपीएल कामगिरीचे फळ मिळाले आणि त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. (सौजन्य ट्विटर)

  • 6/1

    पण मार्च 2021 पर्यंत 4 टी-20, 2 एकदिवसीय आणि 1 कसोटी खेळल्यानंतर नटराजन संघातून गायब आहे. (सौजन्य ट्विटर)

  • 7/1

    आयपीएलमध्ये मिस्ट्री स्पिनर म्हणून उदयास आलेल्या वरुण चक्रवर्तीने 25 जुलै 2021 रोजी श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले. त्यानंतर 2021 च्या टी-20 विश्वचषकात त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. (सौजन्य ट्विटर)

  • 8/1

    व्यंकटेश अय्यरने नोव्हेंबर 2021 मध्ये T20 मध्ये पदार्पण केले आणि जानेवारी 2022 मध्ये वनडे संघातही त्याचा समावेश करण्यात आला. (सौजन्य ट्विटर)

  • 9/1

    त्यानंतर त्याने भारतीय संघासाठी टी-20 आणि वनडे पदार्पण केले. त्यानंतर आता तो गायब आहे. (सौजन्य ट्विटर)

  • 10/1

    चेतन सकारियाने आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी शानदार कामगिरीने केल्याने प्रकाश झोतात आला होता. (सौजन्य ट्विटर)

  • 11/1

    अय्यरने 9 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 2 एकदिवसीय सामने खेळले पण फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून तो संघातून गायब आहे. (सौजन्य ट्विटर)

  • 12/1

    सध्या 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर वरुण गेल्या एक वर्षापासून संघाबाहेर आहे. (सौजन्य ट्विटर)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025इंडियन क्रिकेटIndian Cricketक्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam India

Web Title: Team india star cricketers rised from ipl invisible today krunal pandya to t natarajan vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.