Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2023 will dhoni and rohit sharma lead mi csk rcb gujrat titans kkr captains and retention list player svs

IPL 2023: येत्या आयपीएलच्या 10 संघांचे कर्णधार कोण? MI, CSK मधून अनुभवी खेळाडू बाहेर

IPL 2023 Team Captains: मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्समधून अनुभवी खेळाडू बाहेर पडल्यानंतर आता आयपीएल मधील संघांचे कर्णधार कोण असणार हे जाणून घेऊयात.

Updated: November 17, 2022 20:58 IST
Follow Us
  • IPL 2023 Will Dhoni And Rohit Sharma Lead MI CSK RCB Gujrat Titans KKR Captains and Retention List Player
    1/12

    IPL 2023 Team Captains: २०२३ च्या आयपीएलसाठी संघबांधणीला सुरुवात झाली असून, सर्व टीमच्या मालकांनी रिटेन्शन लिस्ट (IPL Retention List) बीसीसीआयकडे सादर केली आहे.

  • 2/12

    आज आपण आयपीएलमध्ये खेळणाऱ्या १० संघांच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोणत्या खेळाडूंवर सोपवण्यात आली आहे हे पाहणार आहोत …

  • 3/12

    Chennai Super Kings (CSK): चेन्नई सुपर किंग्सने आपल्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी महेंद्र सिंह धोनीकडेच सोपवली आहे.

  • 4/12

    RCB: रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या कर्णधारपदी फाफ डुप्लेसिस (Faf Duplesis) पाहायला मिळणार आहे

  • 5/12

    Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) भूषवणार आहे.

  • 6/12

    Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी संजू सॅमसन (Sanju Samson) वर सोपवण्यात आली आहे.

  • 7/12

    Gujrat Titans: गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) असणार आहे.

  • 8/12

    Punjab KIngs: पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) असणार आहे

  • 9/12

    Delhi Capital: दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) असणार आहे.

  • 10/12

    Lucknow Superhgiants: लखनऊ सुपर जायंट्स कर्णधारपदी टीम इंडियाचा उपकर्णधार के एल राहुल (KL Rahul) असणार आहे.

  • 11/12

    KKR: कोलकाता नाइट राइडर्सचे कर्णधारपद श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) भूषवणार आहे

  • 12/12

    SRH: सनराइजर्स हैदराबाद अद्याप आपल्या कर्णधारपदी कोण असणार याची माहिती दिलेली नाही

  • (सर्व फोटो: ट्विटर/जनसत्ता)
TOPICS
ऋषभ पंतRishabh Pantमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoniरोहित शर्माRohit Sharmaविराट कोहलीVirat Kohliहार्दिक पांड्याHardik Pandya

Web Title: Ipl 2023 will dhoni and rohit sharma lead mi csk rcb gujrat titans kkr captains and retention list player svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.