• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2023 mini auction know which teams have how much player and money balance ahead of mini auction vbm

IPL 2023 Mini Auction: लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती खेळाडू आणि रक्कम शिल्लक, घ्या जाणून

IPL 2023 Mini Auction: शुक्रवारी (२३ डिसेंबर) कोची येथे होणार आहे. यावेळी लिलावासाठी ९९१ क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. पण अखेर ४०५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

Updated: December 23, 2022 12:12 IST
Follow Us
  • यावेळी लिलावासाठी ९९१ क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. पण अखेर ४०५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)
    1/12

    यावेळी लिलावासाठी ९९१ क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. पण अखेर ४०५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)

  • 2/12

    या सर्वांवर सर्व १० फ्रँचायझी बोली लावतील. हा मिनी लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)

  • 3/12

    दिल्ली कॅपिटल्स संघाकडे आयपीएल २०२३ च्या लिलावासाठी १९.४५ कोटी शिल्लक आहेत. तसेच या संघाने २० खेळाडूंना रिटेन केले आहे. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)

  • 4/12

    आयपीएलच्या पहिल्या सत्राचा विजेता राजस्थान रॉयल्स संघानेव आपल्या १६ खेळाडूंना रिटेन केले आहे. त्याचबरोबर संघाकडे १३.२ कोटी रुपये शिल्लक आहेत. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)

  • 5/12

    १५ व्या हंगामाचा विजेता गुजरात टायटन्स संघाने आपल्या १७ खेळाडू रिटेन केले आहेत. तसेच या संघाकडे लिलावापूर्वी १९.२५ कोटी रुपये शिल्लक आहेत. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)

  • 6/12

    गेल्या सत्रात आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या लखनौ सुपरजायंट्स संघाने आपल्या १५ खेळाडूंना रिटेने केले आहे. त्याचबरोबर संघाकडे २३.३५ कोटी रुपये रक्कम शिल्लक आहेत. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)

  • 7/12

    सनरायझर्स हैदराबद संघाने १३ खेळाडूंना आयपीएल २०२३ च्या हंगामासाठी रिटेन केले आहे. तसेच आयपीएलच्या लिलावाठी संघाकडे ४२.४५ कोटी शिल्लक आहे. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)

  • 8/12

    आयपीएल इतिहासात एकदाही ट्रॉफी जिंकू न शकलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने १८ खेळाडूंना रिटेन केले आहे. या संघाकडे आयपीएल २०२३ लिलावासाठी ८.७५ कोटी शिल्लक आहेत. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)

  • 9/12

    कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे आयपीएल २०२३ च्या लिलाव प्रक्रियेसाठी ७.०५ कोटी रुपये शिल्लक आहेत. त्याचबरोबर या संघाने लिलावापूर्वी १४ खेळाडूंना रिटेन केले आहे. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)

  • 10/12

    सर्वात जास्त वेळा आयपीएल फायनल खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे आयपीएल २०२३ च्या लिलावासाठी २०.४५ कोटी रुपये शिल्लक आहेत. तसेच या संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंची संख्या १८ आहे. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)

  • 11/12

    पंजाब किंग्स संघाने आयपीएल २०२३ च्या हंगामासाठी १६ खेळाडूंना रिटेन केले आहे. या संघाकडे लिलावासाठी ३२.२ कोटी शिल्लक आहेत. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)

  • 12/12

    आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२३ च्या हंगामासाठी १६ खेळाडूंना रिटेन केले आहे. त्याचबरोबर संघाकडे लिलावासाठी २०.५५ कोटी रुपये शिल्लक आहेत. (फोटो-आयपीएल इन्स्टाग्राम)

TOPICS
आयपीएल ऑक्शन २०२५IPL Auction 2025आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेट न्यूजCricket News

Web Title: Ipl 2023 mini auction know which teams have how much player and money balance ahead of mini auction vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.