• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2023 mini auction with sam karan as the top 10 most expensive players vbm

IPL 2023 Mini Auction: सोळाव्या हंगामाच्या लिलावात ‘हे’ टॉप-10 खेळाडू ठरले सर्वात महागडे, पाहा कोण आहेत

IPL 2023 Mini Auction, 23 December 2022:आयपीएल २०२३ मिनी लिलाव आज कोची येते पार पडला. या लिलावात टॉप १० सर्वात महागडे कोण ठरले आहेत. ते आपण जाणून घेणार आहोत.

December 23, 2022 21:23 IST
Follow Us
  • IPL Mini Auction 2023 Players List
    1/12

    आयपीएल २०२३ च्या लिलाव संपन्न झाला आहे. यंदा मिनी लिलाव कोची येथे झाला. यामध्ये ८७ स्लॉटसाठी ४०५ खेळाडू आपले नशीब आजमावले. (फोटो-ट्विटर)

  • 2/12

    आयपीएल २०२३ मिनी लिलाव आज कोची येते पार पडला. १० संघांमधये सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडण्याची लढाई पाहिला मिळाली. (फोटो-ट्विटर)

  • 3/12

    इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्सने १८.५० कोटी रुपयांना खरेदी केले. (फोटो-ट्विटर)

  • 4/12

    ऑस्ट्रेलियाचा कॅमरून ग्रीन सोळाव्या हंगामातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने १७.५० कोटी बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. (फोटो-ट्विटर)

  • 5/12

    इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू यंदाच्या लिलावातील तिसरा महागडा खेळाडू ठरला. त्याला चेन्नईने १६.२५ कोटीला खरेदी केले. (फोटो-ट्विटर)

  • 6/12

    कॅरेबियन स्फोटक अष्टपैलू निकोलस पूरनला देखील या लिलावात १६कोटीची बोली लागली. लखनौ सुपर जायंट्स संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. (फोटो-ट्विटर)

  • 7/12

    इंग्लंडचा हॅरि ब्रूकसाठी सनरायजर्स आणि राजस्थान रॉयल्स मध्ये चढाओढ सुरु होती. परंतु सनरायजर्सने १३.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. (फोटो-ट्विटर)

  • 8/12

    भारताचा युवा फलंदाज आणि पंजाबचा माजी कर्णधार मयंक अग्रवालसाठी सनरायजर्सने बोली जिंकली. त्याला ८.२५ कोटीमध्ये खरेदी करण्यात आले. (फोटो-ट्विटर)

  • 9/12

    गुजरात आणि राजस्थान मध्ये त्याच्यासाठी चढाओढ सुरु होती. त्याने तब्बल ६ कोटी कमावले शेवटी तो हार्दिक पांड्याच्या संघात सामील झाला. (फोटो-ट्विटर)

  • 10/12

    वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डने देखील चांगला भवा खाल्ला. त्याला राजस्थान रॉयल्स संघाने ५.२५ कोटींना खरेदी केले. (फोटो-ट्विटर)

  • 11/12

    मुकेश कुमारसाठी पंजाब आणि दिल्लीमध्ये रस्सीखेच सुरु होती. परंतु मूळ दिल्लीने त्याला ५ कोटी ५० लाख रुपयात विकत घेतले. (फोटो-ट्विटर)

  • 12/12

    दक्षिण आफ्रिकेचा हेन्री क्लासेनला ५.२५ कोटी रुपये मिळाले. त्याला काव्या मारनच्या हैदराबादने खरेदी केले. (फोटो-ट्विटर)

TOPICS
आयपीएल ऑक्शन २०२५IPL Auction 2025आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेट न्यूजCricket Newsसॅम करनSam Curran

Web Title: Ipl 2023 mini auction with sam karan as the top 10 most expensive players vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.