• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. the auction for the recently concluded ipl 2023 is over and it looks like all the teams are ready lets take a look at all those teams avw

IPL Auction 2023: ‘इंडिया का त्योहार’ असे म्हणत आयपीएल २०२३चा चषक जिंकण्यासाठी १० संघ सज्ज

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२३ साठीचा लिलाव संपला असून सर्व संघ सज्ज आहेत असे दिसते. एक नजर त्या सर्व संघांवर टाकू यात.

Updated: December 24, 2022 20:08 IST
Follow Us
  • The auction for the recently concluded IPL 2023 is over and it looks like all the teams are ready Let's take a look at all those teams
    1/12

    सध्या आयपीएलची जोरदार तयारी सुरु आहे. आशा-निराशेच्या खेळात ८७ जागांसाठी झालेल्या आयपीएल २०२३ चा मिनी लिलाव संपन्न झाला. त्यात तब्बल ४०५ खेळाडूंनी नशीब आजमावले. नेहमीप्रमाणेच काही खेळाडूंना अपेक्षापेक्षा जास्त रक्कम मिळवली तर काहींना साधा खरेदीदार देखील मिळाला नाही. या लिलावात देखील असेच चित्र बघायला मिळाले.

  • 2/12

    भारतीय क्रिकेट मंडळाचे सर्व अधिकारी, सचिव जय शाह आणि आयपीएलचे गव्हर्नर राजीव शुक्ला यांच्या उपस्थित आयपीएलचा हा मिनी लिलाव कोचिन येथे पार पडला. त्यात सर्व संघाच्या मालकांनी हजेरी लावली होती.

  • 3/12

    असा आहे चेन्नईचा संघ: एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापती, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, मोईन अली, के भागथ वर्मा, राजवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चहर, महेश तिक्षणा, मुकेश चौर, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीशा पाथीराना, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जेमिसन, अजय मंडल

  • 4/12

    असा आहे गुजरातचा संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, शुबमन गिल, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विल्यमसन, जोशुआ लिटल, ओडियन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत, मोहित शर्मा

  • 5/12

    असा आहे राजस्थानचा संघ: संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रियान पराग, केसी करिअप्पा, कुलदीप सेन, कुलदीप यादव, नवदीप सैनी, ओबेद मॅकॉय, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल , जो रूट, अॅडम झाम्पा, केएम आसिफ, मुरुगन अश्विन, कुणाल राठौर, जेसन होल्डर, डोनोवन फरेरा, आकाश वशिष्ठ, अब्दुल पी.ए.

  • 6/12

    असा आहे मुंबईचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, अर्शद खान, टिळक वर्मा, रमणदीप सिंग, टिम डेव्हिड, जसप्रीत बुमराह, जेसन बेहरेनडॉर्फ, राघव गोयल, विष्णू विनोद, कॅमरून ग्रीन , शम्स मुलानी, नेहल वढेरा, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जॅनसेन, पियुष चावला, जाय रिचर्डसन, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय

  • 7/12

    असा आहे कोलकाताचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, नितीश राणा, अनुकुल रॉय, लॉकी फर्ग्युसन, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, उमेश यादव, हर्षित राणा, टिम साऊदी, शार्दुल ठाकूर, सुनील ठाकूर , वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, एन जगदीसन, शाकीब अल हसन, लिटन दास, मनदीप सिंग

  • 8/12

    असा आहे लखनऊचा संघ: केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, दीपक हुडा, कृष्णप्पा गौथम, करण शर्मा, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, रवी बिश्नोई, जयदेव उनाडकट, निकोलस पूरन, यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, अमित मिश्रा, स्वप्नील सिंग, प्रेरक मंकड, युद्धवीर चरक, नवीन उल हक, डॅनियल सॅम्स

  • 9/12

    असा आहे हैदराबादचा संघ: अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जॅन्सन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, टी नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, आदिल मार्क्सन, मयंक मार्कंडेय, विव्रत शर्मा, समर्थ व्यास, सनवीर सिंग, उपेंद्र यादव, मयंक डागर, अकिल हुसेन, अनमोलप्रीत सिंग, नितीश कुमार रेड्डी

  • 10/12

    असा आहे पंजाबचा संघ: शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, हरप्रीत ब्रार, लियाम लिव्हिंगस्टोन, राज अंगद बावा, ऋषी धवन, शाहरुख खान, अर्शदीप सिंग, बलतेज धांडा, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर, सॅम करन, सिकंदर रझा, हरप्रीत भाटिया, विद्वत कवेरप्पा, मोहित राठी, शिवम सिंग

  • 11/12

    असा आहे दिल्लीचा संघ: ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सर्फराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्टजे, चेतन साकारिया , कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मनीष पांडे, मुकेश कुमार, राईली रुसो

  • 12/12

    असा आहे बंगळूरचा संघ: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), फिन ऍलन, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, डेव्हिड विली, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, सुयश एस प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, आकाश दीप, जोश दीप, जोश वुड. कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज, रीस टोपले, विल जॅक्स, मनोज भंडागे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव, हिमांशू शर्मा

TOPICS
आयपीएल ऑक्शन २०२५IPL Auction 2025आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेट न्यूजCricket News

Web Title: The auction for the recently concluded ipl 2023 is over and it looks like all the teams are ready lets take a look at all those teams avw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.