Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. leadership of hardik pandya indian team has won the t20 series against ireland new zealand and sri lanka vbm

Team India: हार्दिक पांड्या कर्णधार की बाहुबली? आयपीएलनंतर आतापर्यंत ‘या’ देशांना चारली पराभवाची धूळ

Hardik Pandya Captaincy: हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून आणखी एक मालिका जिंकली आहे. पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघाने आतापर्यंत तीन मालिका जिंकल्या आहेत. ज्यामध्ये आयर्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका समावेश आहे.

Updated: January 9, 2023 10:31 IST
Follow Us
  • Indian team captain Hardik Pandya
    1/9

    हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून आणखी एक मालिका जिंकली आहे. संघाने ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत श्रीलंकेचा २-१असा पराभव केला. भारतीय संघाने शनिवारी रात्री खेळलेला शेवटचा सामना ९१ धावांनी जिंकला. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 2/9

    सूर्यकुमार यादवच्या शतकाच्या जोरावर भारताने सामन्यात प्रथम खेळताना ५ विकेट गमावत २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १३७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ बळी घेतले. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 3/9

    कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याने आतापर्यंत एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. त्याने प्रथम आयर्लंडविरुद्ध २-० असा विजय मिळवला. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 4/9

    वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सामन्यात तो कर्णधार म्हणून उतरला होता. हा सामनाही भारताला जिंकून देण्यात यशस्वी ठरला होता. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 5/9

    न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार म्हणून टी-२० मालिका १-० ने जिंकण्यात यश मिळवले. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 6/9

    आयपीएल २०२३ त्याला अनेक वेळा टीम इंडियाची कमान मिळू लागली. अलीकडेच टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर सुनील गावस्करपासून रवी शास्त्रींपर्यंत त्याला कर्णधार बनवण्याची चर्चा सुरू झाली. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 7/9

    कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याने आतापर्यंत एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. त्याने प्रथम आयर्लंडविरुद्ध २-० असा विजय मिळवला. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 8/9

    भारताला या महिन्यात न्यूझीलंडसोबत वनडे मालिकेबरोबरच टी-२० मालिकाही खेळायची आहे. काही मीडियाच्या वृत्तानुसार, या टी-२० मालिकेतून वरिष्ठ खेळाडूंना ब्रेक देऊन, पुन्हा एकदा हार्दिक पांड्या नेतृत्व करताना दिसण्याची शक्यता आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 9/9

    कर्णधार म्हणून टी-२० लीग आयपीएलचे विजेतेपद मिळवण्याबरोबरच हार्दिक पांड्याने टी-२० आंतरराष्ट्रीय मध्ये ४ संघांना पराभूत केले आहे. भारताला या महिन्यात न्यूझीलंडकडून टी-20 मालिकाही खेळायची आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

TOPICS
क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam Indiaहार्दिक पांड्याHardik Pandya

Web Title: Leadership of hardik pandya indian team has won the t20 series against ireland new zealand and sri lanka vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.