-
आयपीएलच्या १६व्या हंगामातील दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रवास आतापर्यंत चांगला नसला तरी संघाचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
-
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या डावातील शेवटच्या षटकात एनरिक नॉर्खियाने ज्या प्रकारची गोलंदाजी केली, त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
-
दिल्लीचा संघ मुंबईविरुद्ध जिंकू शकला नसला, तरी एनरिकच्या गोलंदाजीने सामना नक्कीच रोमांचक झाला. (फोटो- इंस्टाग्राम)
-
दक्षिण आफ्रिकेच्या इतर खेळाडूंप्रमाणे एनरिक नॉर्खियादेखील त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. (फोटो- इंस्टाग्राम)
-
सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक एनरिक नोर्खिया मानला जातो. त्याची पत्नी मिचेला क्ल्यू तिच्या सौंदर्यामुळे खूप चर्चेत असते. (फोटो- इंस्टाग्राम)
-
नॉर्खियाची पत्नी मिचेला क्ल्यू ही व्यवसायाने शिक्षिका आहे. मिचेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो- इंस्टाग्राम)
-
मिचेला क्ल्यूचे इंस्टाग्रामवर सुमारे १५ हजार फॉलोअर्स आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
-
एनरिक नॉर्खियाने मिचेलाला दीर्घकाळ डेट केल्यानंतर 2019 मध्ये लग्न केले. (फोटो- इंस्टाग्राम)
-
मिचेलाही अनेकदा सामन्यादरम्यान एनरिकला स्टँडवर प्रोत्साहन देताना दिसते. (फोटो- इंस्टाग्राम)
PHOTOS: दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज एनरिक नॉर्खियाची पत्नी आहे शिक्षिका, सौंदर्याच्या बाबतीत कोणत्या अभिनेत्रीपेक्षा नाही कमी
Anrich Nortje wife Micaela: आयपीएलच्या १६ व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचा गोलंदाज एनरिक नॉर्खिया भाग आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे तर, त्याची पत्नी मिचेला क्ल्यू व्यवसायाने शिक्षिका आहे.
Web Title: Delhi capitals bowler anrich nortje wife micaela is a teacher see photos vbm