• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2023 virat kohli siraj script 24 run win for rcb against punjab 8567630 iehd import avw

IE-आयपीएल 2023: विराट-सिराजची जबरदस्त कामगिरी! बंगळुरूचा पंजाबवर २४ धावांनी शानदार विजय

IPL 2023: आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पंजाबच्या चार फलंदाजांना बाद करून आरसीबीला विजयाच्या दिशेनं नेलं. त्यामुळे पंजाबचा अख्खा संघ १५० धावांवर गारद झाला आणि आरसीबीचा या सामन्यात २४ धावांनी विजय झाला.

Updated: April 20, 2023 23:30 IST
Follow Us
  • मोहालीच्या बिंद्रा स्टेडियममध्ये आयपीएलचा २७ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरसीबीचे सलामीवीर फलंदाज विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने धडाकेबाज फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)
    1/11

    मोहालीच्या बिंद्रा स्टेडियममध्ये आयपीएलचा २७ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरसीबीचे सलामीवीर फलंदाज विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने धडाकेबाज फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)

  • 2/11

    विराट-फाफच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत १७४ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जच्या फलंदाजांची आरसीबीच्या गोलंदाजांनी पुरती दाणादाण केली. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)

  • 3/11

     विराट कोहली ५९ धावा करून बाद झाला. विराटने ४७ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार ठोकून ५९ धावांची खेळी साकारली.(एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)

  • 4/11

    आरसीबीचे सलामीवीर फलंदाज विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने धडाकेबाज फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. विराट आणि फाफने चौफेर फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी केली. दोन्ही फलंदाजांनी आयपीएल २०२३ मध्ये चौथं अर्धशतक ठोकलं. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)

  • 5/11

    सलामीला मैदानात उतरलेला अथर्व तायडे स्वस्तात माघारी परतला. मोहम्मद सिराजने ४ धावांवर असताना अथर्वला बाद केलं. त्यानंतर प्रभसिमरन सिंगने सावध खेळी करत ३० चेंडूत ४६ धावांची खेळी साकारली. परंतु त्यालाही पार्नेलने क्लीन बोल्ड केलं अन् पंजाबला दुसरा धक्का बसला. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)

  • 6/11

    मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी या सामन्याचा मनमुराद आनंद लुटला. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)

  • 7/11

    आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पंजाबच्या चार फलंदाजांना बाद करून आरसीबीला विजयाच्या दिशेनं नेलं.(एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)

  • 8/11

    डामॅथ्यू शॉर्ट आणि लियाम लिविंगस्टनलाही धावांचा सूर गवसला नाही. हरप्रीत सिंग भाटीया आणि सॅम करनही स्वस्तात माघारी परतले. परंतु, पंजाब किंग्जचा विकेटकीपर जितेश शर्माने आक्रमक खेळी केली. आरसीबीसाठी मोहम्मद सिराजने ४ विकेट घेतल्या.. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)

  • 9/11

    पंजाबकडून फिरकीपटू राहुल चाहरने चार षटकांत २४ धावा दिल्या. पण राहुलला एकही विकेट मिळवण्यात यश आलं नाही. सॅम करनच्या गोलंदाजीवर फाफ ६८ धावांवर खेळत असताना उंच झेल उडाला होता. परंतु, पंजाबचा विकेटकीपर जितेश शर्माने झेल सोडला आणि फाफला जीवदान मिळालं. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)

  • 10/11

    मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान प्रीती झिंटाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पंजाब जरी हरला असला तरी देखील प्रेक्षकांची उपस्थिती प्रशंसनीय होती. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)

  • 11/11

    मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यातील सामन्यानंतर विराट कोहलीसोबत प्रीती झिंटा बोलताना दिसली. यावेळी त्याच्यात मजेशीर गप्पा देखील झाल्या. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)

TOPICS
आयपीएल २०२५
IPL 2025
पंजाब किंग्स
Punjab Kings
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
Royal Challengers Bangalore
विराट कोहली
Virat Kohli

Web Title: Ipl 2023 virat kohli siraj script 24 run win for rcb against punjab 8567630 iehd import avw

IndianExpress
  • As US eyes its airspace, Pakistan confirms: Trump, Munir had discussion on Iran
  • Air India plane crash: AI-171 probe looks at Gatwick takeoff incident 5 yrs ago for possible clues
  • SUN TV family feud: What are the allegations in Dayanidhi Maran’s legal notice to brother Kalanithi
  • Exclusive: EC cuts storage time for election CCTV footage to 45 days, cites ‘misuse’ concerns
  • Sachin Tendulkar interview: What should Shubman Gill, Rishabh Pant, Yashasvi Jaiswal, Sai Sudharsan and Karun Nair do to succeed in England Test series?
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us