scorecardresearch

पंजाब किंग्स

पंजाब किंग्स (Punjab Kings) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील एक संघ आहे. मोहालीमधील पीसीए स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पॉल यांच्याकडे पंजाब किंग्स संघाची मालकी आहे. २००८ च्या ऑक्शन्समध्ये संघाच्या व्यवस्थापकांनी युवराज सिंह या प्रतिभावान खेळाडूवर बोली लावत त्याला संघात घेतले होते. पहिल्या हंगामामध्ये संघाने चांगली कामगिरी केली होती. परंतु पुढील हंगामांमध्ये पंजाबला अपेक्षित यश मिळाले नाही. या संघाला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २०१४ नंतर पंजाब किंग्स एकदाही प्लेऑफ्समध्ये पोहचू शकले नाही आहेत.

युवराज सिंहपासून ते मयंक अग्रवालपर्यंत या संघाचे कर्णधार तब्बल १३ वेळा बदलले आहेत. २०२३ च्या टाटा आयपीएलमध्ये शिखर धवनकडे पंजाब संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Read More
AB de Villiers on Punjab Kings in IPL 2024 Updates
IPL 2024 : एबी डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य! म्हणाला, ‘पंजाब किंग्जला ‘या’ खेळाडूवर इतके पैसे खर्च करण्याची गरज नाही’

AB de Villiers Statement : आगामी आयपीएलच्या हंगामासाठी १० संघानी तयारी सुरु केली आहे. अशात आरसीबीचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने…

Punjab Kings Denies Rumours in IPL 2024 auction
IPL 2024 Auction : शशांक सिंगला विकत घेतल्यानंतर पंजाब किंग्ज का गोंधळले? फ्रँचायझीने सांगितले कारण

Punjab Kings Denies Rumours : शशांक सिंगला चुकून खरेदी केल्याच्या वृत्तावर पंजाब किंग्जने स्पष्टीकरण दिले आहे. पंजाब किंग्जने एक्सवर पोस्ट…

Preity Zinta was surprised to see Chennai's bet funny incident captured on camera Now fans are enjoying a lot video viral
IPL 2024 Auction: चेन्नईचा बोली पाहून प्रीती झिंटाने झाली आश्चर्यचकित, कॅमेरात रिअ‍ॅक्शन कैद; पाहा Video

IPL 2024 Auction: आयपीएल लिलावादरम्यान चेन्नई बोली लावत असताना प्रीती झिंटाची रिअ‍ॅक्शन कैद झाली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर…

IPL Auction: Preity Zinta made a big mistake insulted this player during the IPL auction know the whole matter
IPL 2024 Auction: प्रीती झिंटाने केली मोठी चूक, आयपीएल लिलावात ‘या’ खेळाडूचा केला अपमान, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

IPL 2024 Auction Preity Zinta: आयपीएल २०२४च्या लिलावा दरम्यान पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटाने खूप मोठी चूक केली. तिची लिलावकर्ती…

Punjab Kings shared a video of Shikhar Dhawan
IPL 2024 : गब्बर इज बॅक! आगामी आयपीएल हंगामासाठी करतोय कसून सराव, पंजाब किंग्जने शेअर केला VIDEO

Shikhar Dhawan Latest Video : आयपीएल २०२४ चा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. या मिनी लिलावात अनेक भारतीय…

IPL 2023: R Ashwin does not sleep on the bed he sleeps on the ground big update on before the important WTC final match
WTC Final 2023: “माझं वय वाढलं आहे…”, आर. अश्विनने डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी त्याच्या दुखापतीबाबत केला मोठा खुलासा

आर. अश्विनला पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाठदुखीचा त्रास होत होता. मात्र, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना पुढील महिन्यात होणार असून भारतीय संघासाठी…

Preity Zinta Video Viral On Social Media
IPL मध्ये शाहरुख खानची कमाल! भर मैदानात प्रीती झिंटाचा आनंद भिडला गगनाला, Video होतोय व्हायरल

आयपीएलमध्येही ‘शाहरुख खान’ने पंजाब किंग्ज संघाची मालकीण प्रीती झिंटाला खूश केलं आहे. पाहा व्हिडीओ.

Most ducks in a IPL season
जॉस ‘द बॉस’ नाही! बटलरच्या नावावर IPL चा सर्वात लाजिरवाणा विक्रम, ‘अशी’ खराब कामगिरी करणारा बनला एकमेव फलंदाज

Jos Buttler Out Of Form : जॉस बटलरच्या खराब फॉर्ममुळं राजस्थानचं या सीजनमध्ये मोठं नुकसान झालं आहे.

Yashasvi Jaiswal first uncapped player to score 600 runs in an IPL season
RR vs PBKS: यशस्वी जैस्वालने आयपीएलमध्ये रचला इतिहास; १५ वर्षांनंतर मोडला शॉन मार्शचा ‘हा’ विक्रम

Yashasvi Jaiswal Record: आयपीएल २०२३ मधील ६६ वा सामना शुक्रवारी खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कलच्या…

Hetmyer vs Curran: heated atmosphere between Sam Karan and Shimron Hetmyer mess on the field in Punjab and Rajasthan match
Hetmyer vs Curran: पंजाब-राजस्थान सामन्यात सॅम करन, शिमरॉन हेटमायर एकमेकांत भिडले; भर मैदानात घेतला पंगा

PBKS vs RR, IPL 2023: राजस्थानच्या डावाच्या १९व्या षटकात सॅम करण आणि हेटमायर या हे दोघे आपापसात भिडले. या षटकातील…

RR vs PBKS Match Updates
RR vs PBKS: जैस्वाल-पडिक्कलच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानचा रोमहर्षक विजय, चार गडी राखून पंजाबवर केली मात

RR vs PBKS Match Updates: रोमहर्षक सामन्यात राजस्थानने पंजाबचा ४ गडी राखून पराभव केला. यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल आणि हेटमायर…

Video of Trent Boult catching Prabhasimran
RR vs PBKS: दुसऱ्याच चेंडूवर प्रभसिमरन झाला बाद, ट्रेंट बोल्टने घेतला अप्रतिम झेल, पाहा VIDEO

RR vs PBKS Match Update: आयपीएल २०२३ मधील ६६ व्या सामन्यात पंजाब आणि राजस्थान आमनेसामने आले. पंजाब किंग्जची पहिली विकेट…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×