• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs wi 2nd test virat kohli broke many records by scoring a century in his 500th international match vbm

PHOTOS: शतक एक विक्रम अनेक! ५००व्या सामन्यातील खेळीच्या जोरावार विराट कोहलीने रचले विक्रमांचे मनोरे

Virat Kohli 500th Match Record List: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटने आपला ५००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना शतक झळकावले. या ७६ व्या शतकासह विराट कोहली अनेक विक्रम केले आहेत.

July 22, 2023 16:35 IST
Follow Us
  • Virat Kohli's 500th International Match
    1/9

    विराट कोहली आपल्या ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्या एक मोठा विक्रम केला आहे. विराच ५०० व्या सामन्यात शतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. (फोटो सौजन्य -ट्विटर)

  • 2/9

    वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकीर्दीतले २९वे शतक झकावले. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सर डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाशी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. (फोटो सौजन्य -ट्विटर)

  • 3/9

    ५०० व्या कसोटीपर्यंत सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत कोहलीने सचिनला मागे टाकले. सचिनने ५०० सामन्यांमध्ये ७५ शतके ठोकली होती. तर कोहलीने ७६ शतके झळकावली आहेत. (फोटो सौजन्य -ट्विटर)

  • 4/9

    विराट कोहली या शतकासह आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीच्या अगोदर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शतकांचे महाशतक झळकवले आहे. (फोटो सौजन्य -ट्विटर)

  • 5/9

    विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १२वे शतक झळकावले आणि जॅक कॅलिसची बरोबरी केली. कॅलिसने या संघाविरुद्ध १२ शतके झळकावली आहेत. (फोटो सौजन्य -ट्विटर)

  • 6/9

    विराट कोहली विदेशात सर्वाधिक ४६ शतके झळकावणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याने ५८ शतकं केली आहेत. (फोटो सौजन्य -ट्विटर)

  • 7/9

    आशिया खंडाच्या बाहेर सर्वाधिक कसोटी शतके करणारा विराट कोहली (१३) तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या अगोदर सचिन तेंडुलकर (१८) आणि सुनील गावसकरने (१५) सर्वाधिक शतकं केली आहेत. (फोटो सौजन्य -ट्विटर)

  • 8/9

    कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विराट कोहलीने आपले २५ वे शतक झळकावले. त्याने या क्रमांकावर कसोटीत एकूण २४ शतके झळकावणाऱ्या ब्रायन लाराला मागे टाकले. (फोटो सौजन्य -ट्विटर)

  • 9/9

    फॅब ४ मध्ये सर्वाधिक कसोटी शतकांच्या बाबतीत कोहलीने केन विल्यमसनला (२८) मागे टाकले आहे. या बाबतीत स्टीव्ह स्मिथ (३२) जो रूट (३०) आणि विराट कोहली (२९) शतकांसह अनुक्रमे टॉप-३ मध्ये आहेत. (फोटो सौजन्य -ट्विटर)

TOPICS
कसोटी क्रिकेटTest cricketक्रिकेट न्यूजCricket Newsभारत विरुद्ध वेस्ट इंडिजIND vs WIविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Ind vs wi 2nd test virat kohli broke many records by scoring a century in his 500th international match vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.