• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. the measurements of cricket do you know why is the cricket pitch 22 yards in length heres know information pdb

क्रिकेटची खेळपट्टी २२ यार्डची का असते? हे कोणी ठरवलं? जाणून घ्या यामागील खरं कारण

भारतात लोकप्रिय खेळ म्हटलं की, लगेच डोळ्यासमोर येतं क्रिकेट. पण तुम्ही विचार केलाय का, क्रिकेट खेळपट्टीची लांबी २२ यार्डच का असते? चला यामागील खरं कारण जाणून घेऊया…

Updated: September 27, 2023 12:28 IST
Follow Us
  • भारतात सर्वात लोकप्रिय खेळ कोणता असेल तर तो क्रिकेट. भारतात सर्वाधिक खेळला जाणारा आणि पाहिला जाणारा हा खेळ आहे. 
    1/15

    भारतात सर्वात लोकप्रिय खेळ कोणता असेल तर तो क्रिकेट. भारतात सर्वाधिक खेळला जाणारा आणि पाहिला जाणारा हा खेळ आहे. 

  • 2/15

    फुटबॉल नंतर जगभरात सर्वात पसंतीचा मैदानी खेळ म्हणजे क्रिकेट होय.

  • 3/15

    क्रिकेट खेळण्यासाठी एका समांतर मैदानाची आवश्यकता असते. मैदानाच्या मधोमध माती पासून कठोर पिच बनवली जाते.

  • 4/15

    क्रिकेटचे मैदान आकाराने गोलाकार अथवा अंडाकृती असते. क्रिकेट मैदानासाठी काही ठराविक माप नाही. 

  • 5/15

    मैदानाच्या पिच वर दोन्ही बाजूस ३-३ स्टंप लावलेले असतात. मैदानाच्या पिच ची लांबी २२ यार्ड असते. हे अनेकांना माहिती आहे.

  • 6/15

    पण क्रिकेट खेळपट्टीची लांबी २२ यार्डच का असते याचे कारण तुम्हाला माहिती आहे का…? जाणून घेऊया याचे कारण काय आहे.

  • 7/15

    खरंतर क्रिकेट मैदानाच्या आकाराबाबत कोणताही नियम नाही. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराची मैदाने पाहायला मिळतील.

  • 8/15

    क्रिकेटच्या मैदानाला साधारणपणे खेळपट्टी किंवा पिच असे म्हणले जाते. मात्र, प्रत्यक्षात दोन विकेट्स अर्थात बॉलिंग क्रिज यांच्यामधील अंतर म्हणजे खेळपट्टी होय. 

  • 9/15

    ज्याचे अंतर २२ यार्ड अर्थात् २०.१२ मीटर एवढे असते तर रुंदी ३.०८ मीटर म्हणजे १० फूट असते.

  • 10/15

    मग प्रश्न पडतो की, क्रिकेट खेळपट्टीची लांबी २२ यार्डच का ठेवण्यात आली आहे.

  • 11/15

    खरंतर, क्रिकेट हा वसाहतीचा खेळ आहे आणि त्यात गज सारख्या मोजमापाच्या जुन्या पद्धती वापरल्या जातात. त्या दिवसांमध्ये साखळी मोजमापाच्या काही विश्वसनीय प्रकारांपैकी एक होती म्हणून डिझाइन केली गेली. कारण, ती दोरीसारखी ताणण्याची शक्यता नव्हती. 

  • 12/15

    संपूर्ण ब्रिटीश साम्राज्याने मापन पद्धतीमध्ये साखळ्यांचा वापर केला.

  • 13/15

    ब्रिटनमध्ये या खेळाचा शोध लागल्यानंतर क्रिकेट खेळपट्टीची लांबी १ साखळीवर निश्चित करण्यात आली, जी २२ यार्ड इतकी आहे. पण, क्रिकेट खेळपट्टीसाठी ती आदर्श मानली जात होती.

  • 14/15

    म्हणून साखळी म्हणून २२ यार्ड्स इंपीरियल माप आणि क्रिकेटचे नियम ब्रिटिशांनी लिहिले. तर, क्रिकेट खेळपट्टीची लांबी २२ यार्ड आहे.

  • 15/15

    (फोटो सौजन्य : indian express )

TOPICS
क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टॉपिकTrending Topic

Web Title: The measurements of cricket do you know why is the cricket pitch 22 yards in length heres know information pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.