• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. find out who are the captains of the 10 teams participating in the icc odi world cup 2023 vbm

World Cup 2023: हे १० कर्णधार विश्वचषकात भिडणार, ६ विवाहित आणि ३ अविवाहित आहेत, तर २ लग्नाशिवाय झालेत बापमाणूस

ICC Cricket World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान चालणार आहे. या क्रिकेट महाकुंभात १० संघ आमनेसामने येणार आहेत. कोणत्या संघाचे नेतृत्व कोणाकडे आहे, ते जाणून घेऊया.

September 30, 2023 15:32 IST
Follow Us
  • 10 teams participating in ODI World Cup 2023
    1/9

    रोहित शर्मा: भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर हातात आहे. रोहित विवाहित आहे. रोहितच्या पत्नीचे नाव रितिका सजदेह आहे. (Photo: Rohit Sharma Insta )

  • 2/9

    जोस बटलर: जोस बटलर हा इंग्लंड संघाचा कर्णधार आहे. बटलरच्या पत्नीचे नाव लुईस बटलर आहे. दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले होते. (Photo: Jos Buttler Insta)

  • 3/9

    टेम्बा बावुमा: टेम्बा बावुमा हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असून त्याच्या पत्नीचे नाव फिला लोबी आहे. २०१८ मध्ये बावुमाचे लग्न झाले. मात्र, बेकीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहताना तो एका मुलाचा बाप झाला. (Photo: Temba Bhavuma X)

  • 4/9

    पॅट कमिन्स: यावेळी ऑस्ट्रेलियाची कमान पॅट कमिन्सच्या हाती आहे. पॅट कमिन्सने वर्षभरापूर्वी त्याची गर्लफ्रेंड बेकी बोस्टनशी लग्न केले. (Photo: Becky Boston X)

  • 5/9

    शाकिब अल हसन: शाकिब अल हसन बांगलादेशचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्याच्या पत्नीचे नाव उम्मे अहमद शिशिर आहे. या दोघांच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण होणार आहेत. (Photo: AP)

  • 6/9

    दासुन शनाका: दासुन शानाका श्रीलंकेच्या संघाची जबाबदारी सांभाळत आहे. दासूनने २०२० मध्ये शेवंती परेराशी लग्न केले. (Photo: Dasun Shanooka X)

  • 7/9

    हशमतुल्ला शाहिदी अफगाणिस्तानचे नेतृत्व करत आहेत. या 28 वर्षीय क्रिकेटरने लग्न केलेले नाही. नेदरलँड्सचा कर्णधार २७ वर्षांचा स्कॉट एडवर्ड्स आहे. तोही सध्या अविवाहित आहे. (Photo: PTI)

  • 8/9

    बाबर आझम: पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज बाबर आझम विश्वचषकात संघाचे नेतृत्व करत आहे. तोही सध्या अविवाहीत आहे. (Photo: PTI)

  • 9/9

    केन विल्यमसन: न्यूझीलंडचे कर्णधारपद केन विल्यमसनच्या हाती आहे. केन २०१५ पासून त्याची गर्लफ्रेंड सारासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांना दोन मुले आहेत. (Photo: Ken Williamson FC )

TOPICS
आयसीसी विश्वचषक २०२३ICC World Cupकेन विल्यमसनKane Williamsonजोस बटलरJos Buttlerबाबर आझमBabar Azamरोहित शर्माRohit Sharma

Web Title: Find out who are the captains of the 10 teams participating in the icc odi world cup 2023 vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.