• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. world cup 2023 aus vs afg hero glenn maxwell total networth fees and income know everything jshd import pdb

अफगाणिस्तानविरुद्ध द्विशतक ठोकणारा ग्लेन मॅक्सवेल एका मॅचसाठी किती पैसे घेतो? जाणून घ्या…

Glenn Maxwell Net Worth: ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा नियमित भाग असण्याव्यतिरिक्त, मॅक्सवेल आयपीएल, बीबीएल सारख्या विविध टी-20 लीगमध्ये देखील खेळतो.

Updated: November 8, 2023 17:44 IST
Follow Us
  • Glenn Maxwell
    1/8

    ग्लेन मॅक्सवेल हे आज क्रिकेट जगतात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव आहे. भारतात होत असलेल्या क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध २०१ धावांची तुफानी खेळी खेळली. या खेळीचे वर्णन क्रिकेट इतिहासातील सर्वात महान खेळी म्हणून केले जात आहे. चला तर मग याच पार्श्वभूमीवर ग्लेन मॅक्सवेलची एकूण निव्वळ संपत्ती किती जाणून घेऊया…

  • 2/8

    ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलच्या ताकदीची संपूर्ण जगाला कल्पना आहे. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा नियमित भाग असण्याव्यतिरिक्त, मॅक्सवेल आयपीएल, बीबीएल सारख्या विविध टी -२० लीगमध्ये देखील खेळतो.

  • 3/8

    क्रिकेट व्यतिरिक्त, तो अनेक ब्रँड प्रमोशन, जाहिराती, गुंतवणूक आणि मालमत्तांमधून भरपूर कमाई करतो.

  • 4/8

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२३ मध्ये ग्लेन मॅक्सवेलची एकूण संपत्ती भारतीय चलनात सुमारे ९८ कोटी रुपये आहे.

  • 5/8

    मॅक्सवेल दर महिन्याला सुमारे दीड कोटी रुपये कमावतो. यानुसार तो एका वर्षात सुमारे १८ कोटी रुपये कमावतो. यात क्रिकेटमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचाही समावेश आहे.

  • 6/8

    मॅक्सवेलच्या फीबद्दल सांगायचे तर, त्याला ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून एकदिवसीय सामन्यासाठी ८.५ लाख रुपये मिळतात.

  • 7/8

    मॅक्सवेलची टी-२० सामन्याची फी ५.६ लाख रुपये आणि कसोटीसाठी ११ लाख रुपये आहे.

  • 8/8

    (फोटो सौजन्या: PTI)

TOPICS
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमAustralia Cricket Teamक्रिकेटCricketक्रिकेट विश्वचषक २०२३Cricket World Cupक्रीडाSportsट्रेंडिंगTrending

Web Title: World cup 2023 aus vs afg hero glenn maxwell total networth fees and income know everything jshd import pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.