-
एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक मारली. न्यूझीलंड संघाने सुरुवातीला चांगली कामगिरी केली, पण नंतर कशी तरी उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळविले. आज आपण न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या पत्नींबद्दल जाणून घेणार आहोत.
-
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसनच्या पत्नीचे नाव सारा रहीम आहे. सारा रहीम ही ब्रिटिश वंशाची असून एक नर्स आहे. (Photo Source: @espncricinfo/instagram)
-
रचिन रवींद्रचे अद्याप लग्न झालेले नाही. पण त्याला प्रेमिला मोरार नावाची गर्लफ्रेंड आहे. प्रेमिला फॅशन डिझायनर आहे. (Photo Source: @premilamorar/instagram)
-
काइल जेमिसनच्या गर्लफ्रेंडचे नाव एम्मा हार्टलँड आहे. एम्मा व्यवसायाने वकील आहे. (Photo Source: @kylejamieson_/instagram)
-
लॉकी फर्ग्युसनच्या पत्नीचे नाव एम्मा कोमोकी आहे. एम्मा व्यवसायाने डॉक्टर आहे. (Photo Source: @lockieferguson/instagram)
-
-
मिचेल सँटनरच्या जोडीदाराचे नाव कॅटलिन डोडुनस्की आहे. कॅटलिन एक पर्यावरणशास्त्रज्ञ आहे, ती पर्यावरण, हवामान आणि तापमानातील बदलांचा अभ्यास करते. (Photo Source: @mitchsantner/instagram)
-
डेव्हन कॉनवेच्या पत्नीचे नाव किम वॉटसन आहे. किमने एका आयटी कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केले आहे. सध्या तिने नोकरी सोडली आहे. (Photo Source: @devonconway88/instagram)
-
ग्लेन फिलिप्सच्या पत्नीचे नाव केट व्हिक्टोरिया आहे. केट ही जिम फ्रीक आहे आणि तिला प्रवास करायला आवडते. (Photo Source: @glennphillips236/instagram)
-
टॉम लॅथमच्या पत्नीचे नाव निकोल मॅकऑली आहे. निकोल गृहिणी आहे. (Photo Source: @tomlatham2/instagram)
-
डॅरेल मिचेलच्या पत्नीचे नाव एमी मिचेल आहे. एमी देखील गृहिणी आहे. (Photo Source: @dazmitchell47/instagram)
PHOTOS: कोण शिक्षक तर कोणी आहे डॉक्टर, जाणून घ्या न्यूझीलंड संघातील क्रिकेटपटूंच्या पत्नी काय करतात?
New Zealand Team Cricketers Wives: न्यूझीलंड संघाने सुरुवातीला चांगली कामगिरी केली, पण नंतर कसेबसे उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले. त्यानंतर उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला भारताकडून पराभूत होऊन विश्वचकातून बाहेर व्हावे लागले.
Web Title: India vs new zealand kane williamson to lockie ferguson know about new zealand team cricketers wives vbm