Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. after losing the final the police has started patrolling outside the house of kuldeep yadav in defense colony kanpur vbm

PHOTOS : पाणावलेले डोळे, निराश चेहरे, टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो पाहून, तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Team India players emotional: नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषकातील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी पराभव करत, सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. त्यानंतर भारतीय खेळाडू निराश दिसले.

November 20, 2023 20:57 IST
Follow Us
  • Ind vs AUS Australia Won One Day World Cup 2023 in Marathi
    1/9

    १९ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत सहाव्यांदा विश्वविजेता ठरला. या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचे सर्व खेळाडू खूपच निराश दिसले.

  • 2/9

    टीम इंडियाचे १२ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही भंगले. पराभवानंतर खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती.

  • 3/9

    या स्पर्धेत सलग १० विजय मिळवल्यानंतर अंतिम फेरीत पराभवाचा सामना करणे भारतीय खेळाडूंसाठी सोपे नाही. या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मालाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.

  • 4/9

    या पराभवानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही भावूक दिसला. जसप्रीत बुमराहने त्याला मिठी मारून सांत्वन केले.

  • 5/9

    पराभवानंतर विराट कोहलीलाही अश्रू आवरता आले नाही. त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने त्याला मिठी मारून सांत्वन केले.

  • 6/9

    ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजांनी विजयी धाव घेतल्यानंतर केएल राहुलही निराश दिसला. पराभवानंतर तो उदास होऊन जमिनीवर बसला.

  • 7/9

    सात सामन्यात २४ विकेट घेणारा मोहम्मद शमीही पराभवानंतर निराश दिसला. त्याने अंतिम सामन्यात फक्त १ विकेट घेतली.

  • 8/9

    पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. त्यांनी मोहम्मद शमीला मिठी मारून त्याचे सांत्वन केले.

  • 9/9

    शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल या पराभवानंतर निराश चेहऱ्याने मैदानाबाहेर जाताना दिसले. (Photos Source: PTI)

TOPICS
आयसीसी विश्वचषक २०२३ICC World Cupइंडिया क्रिकेट टीमIndia Cricket Teamपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाInd vs Aus

Web Title: After losing the final the police has started patrolling outside the house of kuldeep yadav in defense colony kanpur vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.