• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indian cricketer mukesh kumars wedding and reception party photos viral on social media vbm

PHOTOS : भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने गोपालगंजमध्ये दिली रिसेप्शन पार्टी

Mukesh Kumar Reception Party : गोरखपूरमधील एका रिसॉर्टमध्ये २८ नोव्हेंबर रोजी मुकेशचे लग्न झाले. यानंतर ५ डिसेंबरला त्याच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी पार पडली.

December 6, 2023 19:30 IST
Follow Us
  • Indian fast bowler Mukesh Kumar's wedding photos
    1/9

    गोपालगंज जिल्ह्यातील सदर ब्लॉकमधील कांकरकुंड गावात राहणारा भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने छपरा येथील रहिवासी दिव्या सिंहशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा विवाह गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका खासगी हॉटेलमध्ये पार पडला.

  • 2/9

    लग्न झाल्यानंतरच तो भारतीय क्रिकेट संघात सामील झाला. ऑस्ट्रेलिविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर त्याच्या मूळ गावी काकरकुंडमध्ये लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली हा त्याच्यासाठी दुहेरी आनंद आहे. क्रिकेटपटू मुकेशच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील आणि इतर अनेक जिल्ह्यातील लोकही सहभागी झाले होते.

  • 3/9

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मुकेश कुमारचा विवाहसोहळा मीडियाच्या नजरेपासून दूर ठेवण्यात आला होता, मात्र लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मंगळवारी त्यांच्या काकरकुंड या मूळ गावी भव्य रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

  • 4/9

    ज्यामध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला आणि नवीन जोडप्याला शुभेच्छाही दिल्या. तो स्टेजवर चढताच मुकेश कुमारसोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.

  • 5/9

    भारतीय क्रिकेटपटू मुकेश कुमार यांच्या रिसेप्शन पार्टीला भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूही उपस्थित राहण्याची शक्यता होती, परंतु अद्याप एकही प्रसिद्ध क्रिकेटर दिसला नाही.

  • 6/9

    मुकेशचे मोठे भाऊ संचेत कुमार यांनी सांगितले की, मुकेशच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन वेगळ्या पद्धतीने करण्याची तयारी करण्यात आली होती. दक्षिण भारतीय, बंगाली, बिहारी यांसह विविध पदार्थांचीही व्यवस्था करण्यात आली.

  • 7/9

    व्हेज आणि नॉनव्हेज व्यतिरिक्त अनेक स्वादिष्ट पदार्थांचे स्टॉल्सही लावण्यात आले होते. मुकेश कुमारच्या रिसेप्शन पार्टीसाठी येणाऱ्या खास पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था गोपालगंज शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये करण्यात आली होती.

  • 8/9

    मुकेशचे गाव शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर आहे. पाहुण्यांना हॉटेलपासून काकरकुंड येथील रिसेप्शन पार्टीच्या ठिकाणी नेण्यासाठी वाहनांचीही योग्य व्यवस्था करण्यात आली होती.

  • 9/9

    पाहुण्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी कुटुंबासह ग्रामस्थही कामाला लागले होते. (Photo Source-Mukesh Kumar Insta)

TOPICS
इंडिया क्रिकेट टीम
India Cricket Team
क्रिकेट
Cricket
क्रिकेट न्यूज
Cricket News
टीम इंडिया
Team India

Web Title: Indian cricketer mukesh kumars wedding and reception party photos viral on social media vbm

IndianExpress
  • Axiom-4 Mission with India’s Shubhanshu Shukla, 3 others lifts off from Florida
  • US strikes didn’t destroy Iran nuclear sites, only set back programme by months: Pentagon report
  • Bihar to get its first nuclear power plant as part of national SMR rollout
  • The many wrong turns that led to Bhopal’s infamous right-angle bridge
  • Railways may hike passenger fare from July 1, to earn Rs 700 cr more in FY26
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us