-
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे.
-
एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडूही ठरला.
-
आयसीसी मर्यादीत षटकांच्या स्पर्धेत एकूण ३००० धावा करणारा पहिला क्रिकेटर बनला.
-
विश्वचषकात सर्वाधिक ५० हून धावा करणारा फलंदाज ठरला.
-
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज आहे.
-
इंडियन प्रीमियर लीगमध्ये ७००० धावा करणारा तो पहिला फलंदाज आहे.
-
५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा तो पहिला क्रिकेटर ठरला.
-
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १३ हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५ हजार आणि 26 हजार धावा केल्या आहेत.
-
कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
-
सात कॅलेंडर वर्षात २०००हून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. (Photo Source -Virat Kohli Insta)
Year Ender 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून आयपीएलपर्यंत; कोहलीने २०२३ मध्ये रचले अनेक ‘विराट’ रेकॉर्ड, जाणून घ्या
Virat Kohli Records in 2023 : विराट कोहलीने २०२३ साली असे काही तरी केले, ज्याच्या अपेक्षा २०१९ नंतर धुसर झाल्या होत्या. २०१९ नंतर २०२२ च्या पहिल्या सहामाहीपर्यंत त्याची बॅट शांत होती आणि त्याने खूप संघर्ष केला. मात्र २०२३ मध्ये चमकदार कामगिरी करताना सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमासह अनेक विक्रम मोडले.
Web Title: Virat kohli 2023 performance record ipl world cup international cricket trophy drought vbm