• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. find out the difference between the salaries of indian and afghanistan cricketers and who gets paid vbm

PHOTOS : भारत आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात मोठी तफावत, जाणून घ्या कोणाला किती पैसे मिळतात?

Salary of India and Afghanistan Cricketers : भारत आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात मोठी तफावत आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंना दर महिन्याला पगार मिळतो.

January 13, 2024 19:03 IST
Follow Us
  • Find out the difference between the salaries of Indian and Afghanistan cricketers
    1/7

    भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. (Photo Source – BCCI X)

  • 2/7

    हा सामना इंदूर येथे संध्याकाळी ७ वाजल्यापासून खेळवला जाईल. दरम्यान, जाणून घ्या भारत आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या पगारात काय फरक आहे. (Photo Source – ACBofficials X)

  • 3/7

    भारत आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या मानधनात मोठी तफावत आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंना दर महिन्याला पगार मिळतो. (Photo Source – ACBofficials X)

  • 4/7

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानच्या टॉप खेळाडूंना दरमहा सुमारे ५८ हजार रुपये मिळतात. या स्टार खेळाडूंचे वार्षिक वेतन सुमारे ६ लाख रुपये आहे. (Photo Source – ACBofficials X)

  • 5/7

    भारतीय क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना चार श्रेणींमध्ये वेतन देते. A+, A, B आणि C. बोर्ड खेळाडूंना चार श्रेणींमध्ये विभागते आणि नंतर त्यांना श्रेणीनुसार वेतन मिळते. (Photo Source – BCCI X)

  • 6/7

    A+ श्रेणीतील खेळाडूंना दरवर्षी ७ कोटी रुपये, A श्रेणीच्या खेळाडूला ५ कोटी रुपये, B श्रेणीतील खेळाडूला दरवर्षी ३ कोटी रुपये आणि C श्रेणीतील खेळाडूला दरवर्षी १ कोटी रुपये मिळतात. (Photo Source – BCCI X)

  • 7/7

    या अहवालांच्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या युवा खेळाडूंना कमी पगार मिळतो. युवा खेळाडूंचा पगार ३२ ते ४८ हजारांपर्यंत असतो. युवा खेळाडूंच्या वार्षिक पगाराबद्दल बोलायचे झाले तर त्यांना दरवर्षी ४ ते ५ लाख रुपये मिळतात. (Photo Source – ACBofficials X)

TOPICS
अफगाणिस्तान क्रिकेट टीमAfghanistan Cricket Teamइंडिया क्रिकेट टीमIndia Cricket Teamक्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket News

Web Title: Find out the difference between the salaries of indian and afghanistan cricketers and who gets paid vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.