• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. he dedicated the man of the match award to ravindra jadeja in the third test match against england to his wife rivaba vbm

PHOTOS : भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर रवींद्र जडेजाने पत्नीला दिले खास ‘गिफ्ट’

Ravindra Jadeja Man of The Match : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने राजकोट कसोटीत चमकदार कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

February 19, 2024 19:21 IST
Follow Us
  • Ravindra Jadeja was awarded the man of the match award for his outstanding performance in the third Test match against England.
    1/7

    राजकोट कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. ३३ धावांवर भारताचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये गेले होते. (Photo Source – BCCI X)

  • 2/7

    मात्र यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्यात शानदार भागीदारी केली. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाने पहिल्या डावात शतके झळकावली. (Photo Source – BCCI X)

  • 3/7

    ज्याच्या जोरावर भारतीय संघ ४४५ धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ अवघ्या ३१९ धावांवर गारद झाला. (Photo Source – BCCI X)

  • 4/7

    पहिल्या डावात रवींद्र जडेजाने २२५ चेंडूत ११२ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि २ षटकार मारले. (Photo Source – BCCI X)

  • 5/7

    यानंतर रवींद्र जडेजाने गोलंदाजीत आपली ताकद दाखवली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने १२.४ षटकात ४१ धावा देत ५ फलंदाजांना बाद केले. (Photo Source – BCCI X)

  • 6/7

    रवींद्र जडेजाने पहिल्या डावात २ बळी घेतले होते. अशाप्रकारे फलंदाजीत शतक झळकावल्यानंतर या अष्टपैलू खेळाडूने गोलंदाजीत ७ विकेट्स घेतल्या. (PHOTO – Rivaba Jadeja Insta)

  • 7/7

    उत्कृष्ट कामगिरीसाठी रवींद्र जडेजाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. यानंतर रवींद्र जडेजाने आपला सामनावीराचा पुरस्कार पत्नी रिवाबा जडेजाला समर्पित केला. (PHOTO – Rivaba Jadeja Insta)

TOPICS
कसोटी क्रिकेटTest cricketक्रिकेट न्यूजCricket Newsभारत विरुद्ध इंग्लंडIndia vs Englandरवींद्र जडेजाRavindra Jadeja

Web Title: He dedicated the man of the match award to ravindra jadeja in the third test match against england to his wife rivaba vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.