Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. most matches in t20 cricket kieron pollard dwayne bravo shoaib malik sunil narine read list in marathi ipl 2024 bdg

PHOTOS: टी-२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचा दबदबा, या ४ खेळाडूंनी गाठलाय ५०० सामन्यांचा आकडा

IPL 2024: आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी-२० सामने खेळलेले खेळाडू कोण आहेत, याचा आढावा घेणार आहोत.

March 30, 2024 14:48 IST
Follow Us
  • आयपीएल २०२४आयपीएल २०२४ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात केकेआर संघाचा दिग्गज क्रिकेटपटू सुनील नारायण हा आपला ५०० वा टी-२० क्रिकेट सामना खेळत होता. (फोटो सौजन्य:कोलकाता नाईट रायडर्स)
    1/9

    आयपीएल २०२४
    आयपीएल २०२४ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात केकेआर संघाचा दिग्गज क्रिकेटपटू सुनील नारायण हा आपला ५०० वा टी-२० क्रिकेट सामना खेळत होता. (फोटो सौजन्य:कोलकाता नाईट रायडर्स)

  • 2/9

    ५०० वा टी-२० सामना
    ३५ वर्षे सुनील नारायण ने आपल्या ५०० व्या टी-२० सामन्यामध्ये आरसीबी विरुद्ध खेळताना २२ चेंडूत ४७ धावांची शानदार खेळी केली तर ग्लेन मॅक्सवेल ची महत्त्वाची विकेट ही संघाला मिळवून दिली. (फोटो सौजन्य:कोलकाता नाईट रायडर्स)

  • 3/9

    किरॉन पोलार्ड
    सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याचा बाबतीत कारण पोलाड चे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. ज्याने ६६० टी-२० सामने आत्तापर्यंत खेळले आहेत.

  • 4/9

    ड्वेन ब्रावो
    ड्वेन ब्रावो या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने टी-२० कारकीर्दीत आतापर्यंत ५७३ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या राष्ट्रीय संघाचे आणि टी-२० लीग मधील सामन्यांचा ही समावेश आहे. (फोटो सौजन्य:ड्वेन ब्रावो इन्स्टाग्राम)

  • 5/9

    शोएब मलिक
    पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. शोएब मलिकने आतापर्यंत ५४२ टी-२० सामने खेळले आहेत. सध्याही तो विविध क्रिकेट लीगमध्ये खेळताना आपल्याला दिसतो. (फोटो सौजन्य:शोएब मलिक सोशल मिडिया)

  • 6/9

    सुनील नारायण
    या यादीत सुनील नारायण हा चौथ्या क्रमांकावर आहे. ज्याने नुकताच आपला ५०० वा टी-२० सामना खेळला.(फोटो सौजन्य:कोलकाता नाईट रायडर्स)

  • 7/9

    आंद्रे रसेल
    वेस्टइंडीजचा अजून एक विस्फोटक फलंदाज म्हणजे आंद्रे रसेल याने टी-२० कारकीर्दीत आत्तापर्यंत ४८४ सामने खेळलेले आहेत.(फोटो सौजन्य:कोलकाता नाईट रायडर्स)

  • 8/9

    डेव्हिड मिलर
    वादळी खेळी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या फलंदाजाने आतापर्यंत टी-२० कारकिर्दित ४७१ सामने खेळले आहेत. सध्या सुरू असलेल्या आयपीएल मध्ये गुजरात टायटन संघाकडून मिलर खेळतो. (फोटो सौजन्य: डेव्हिड मिलर सोशल मिडिया)

  • 9/9

    ख्रिस गेल
    ख्रिस गेलने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४६३ टी-२० सामने खेळले आहेत. सध्या तो टी-२० क्रिकेटपासून दूर आहे.(फोटो सौजन्य: ख्रिस गेल सोशल मिडिया)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsख्रिस गेलChris Gayleमराठी बातम्याMarathi News

Web Title: Most matches in t20 cricket kieron pollard dwayne bravo shoaib malik sunil narine read list in marathi ipl 2024 bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.