• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2024 delhi capitals vs chennai super kings match mahendra singh dhoni created five new records against dc in vizag vbm

PHOTOS : महेंद्रसिंग धोनीने दिल्लीविरुद्ध चौकार-षटकारांचा पाऊस पाडत लावली विक्रमांची रांग, पाहा यादी

MS Dhoni Records List : आयपीएल २०२४च्या हंगामातील सामना रविवारी विशाखापट्टणम येथे पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा २० धावांनी पराभव करत पहिला विजय नोंदवला. यंदाच्या हंगामात महेंद्रसिंग धोनी या सामन्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच फलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि १६ चेंडूत नाबाद ३७ धावांची खेळी साकारत पाच विक्रमाला गवसणी घातली.

April 1, 2024 16:10 IST
Follow Us
  • List of Mahendra Singh Dhoni's records
    1/11

    एमएस धोनी टी-२० मध्ये यष्टिरक्षक म्हणून ७००० धावा करणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला.

  • 2/11

    या यादीत पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान (६९६२) आणि कामरान अकमल (६४५४) यांची नावे आहेत.

  • 3/11

    एमएस धोनीने आयपीएलच्या एका डावात ९ वेळा एका षटकांत २० धावा केल्या आहेत, जी सर्वाधिक वेळा आहे.

  • 4/11

    ॲनरिक नॉर्टजेच्या शेवटच्या षटकात त्याने २० धावा केल्या. (Photo Source – CSK X)

  • 5/11

    या यादीत रोहित शर्मा, ऋषभ पंत, वीरेंद्र सेहवाग, युसूफ पठाण आणि हार्दिक पंड्या यांच्या नावांचा समावेश आहे. (Photo Source – CSK X)

  • 6/11

    रोहित शर्माने ८, ऋषभ पंतने ६ धावा, वीरेंद्र सेहवाग, युसूफ पठाण आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी ५ वेळा २० धावा केल्या आहेत. (Photo Source – CSK X)

  • 7/11

    एमएस धोनी आयपीएलच्या इतिहासात यष्टीरक्षक म्हणून ५००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. (Photo Source – CSK X)

  • 8/11

    या यादीत ४२३३ धावांसह दिनेश कार्तिक, ३०११ धावांसह रॉबिन उथप्पा, २८१२ धावांसह क्विंटन डी कॉक आणि २७३७ धावांसह ऋषभ पंत यांचा समावेश आहे. (Photo Source – CSK X)

  • 9/11

    एमएस धोनी आयपीएलच्या एका डावाच्या १९व्या आणि २०व्या षटकात १०० षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला. (Photo Source – CSK X)

  • 10/11

    एमएस धोनीने पृथ्वी शॉचा एक सोपा झेल घेतला आणि टी-२० क्रिकेटमध्ये ३०० फलंदाजांना बाद (कॅच + स्टंप) करणारा पहिला यष्टिरक्षक बनला. (Photo Source – CSK X)

  • 11/11

    चेन्नई सुपर किंग्जच्या दिग्गज खेळाडूने दिनेश कार्तिक आणि क्विंटन डी कॉकसारख्या दिग्गजांना मागे टाकत ही कामगिरी केली आहे. (Photo Source – CSK X)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025चेन्नई सुपर किंग्सChennai Super Kingsदिल्ली कॅपिटल्सDelhi Capitalsमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoni

Web Title: Ipl 2024 delhi capitals vs chennai super kings match mahendra singh dhoni created five new records against dc in vizag vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.