-
गुढीपाडवा
सगळीकडेच आज गुढीपाडव्याचा सण साजरा केला जात आहे. यामध्ये भारताच्या माजी क्रिकेटर झहीर खाननेही पत्नी सागरिकासोबत हा सण साजरा केला. (फोटो: सागरिका घाटगे इन्स्टाग्राम) -
फोटो
सागरिका घाटगेने गुढीपाडवा सणाचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. -
नैवेद्याचं ताट
गुढीपाडव्यासाठीच्या नैवेद्याच्या ताटात पुरणपोळीचा बेत आहे, तर सोबतच या फोटोच्या पोस्टमध्ये सागरिकाने पुरणपोळीसोबतच शिरकुर्माही बनवला असल्याचा उल्लेख केला आहे. -
गुलाबी
आजच्या गुढीपाडवा सणासाठी या दोघांनीही गुलाबी रंगाचे कपडे घातले असून पिंक थीम केली आहे. -
सण
झहीर खानच्या घरी सर्वच सण समारंभ हे मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. ज्याचे फोटो त्याची पत्नी सागरिका सोशल मिडियावर शेअर करत असते. -
मराठमोळी
झहीर खानची पत्नी मराठमोळी सागरिका घाटगे ही कोल्हापूरच्या राजघराण्याची लेक आहे. तर झहीर खान हा मूळचा अहमदनगरमधील श्रीरामपूरचा आहे. -
वेगवेगळे धर्म
जहीर आणि सागरिका हे दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आचरण करत असले तरी दोन्ही धर्माचे सण हे एकत्र साजरे करतात. सोशल मिडियावर चाहतेही दोघांचे खूप कौतुक करताना दिसतात.
Gudi Padwa 2024: झहीर खानच्या घरी असा साजरा झाला गुढीपाडव्याचा सण, पुरणपोळीसह शिरकुर्माचा खास बेत
Gudipadwa Celebration at Zaheer Khan: भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानच्या घरी गुढी उभारत गुढीपाडव्याचा सण साजरा झाला. पत्नी सागरिका घाटगेने या सणाचे फोटो साजरे केले आहेत.
Web Title: Gudipadwa celebration at zaheer khan house wife sagarika ghatge posted photos bdg