scorecardresearch

झहीर खान

झहीर खान हा भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज असून त्याने २०११चा विश्वचषक जिंकून देण्यात फार मोलाची भूमिका बजावली होती. आतापर्यंतच्या इतिहासात डावखुरा गोलंदाज म्हणून त्याचे नाव अग्रस्थानी आहे हे कोणालाही विसरता येणार नाही. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खान शुक्रवारी (७ ऑक्टोबर) ४४ वर्षांचा झाला. आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत झहीरने एकूण ६१० विकेट घेतल्या. तो ‘नकल बॉल’चा शोधकर्ता मानला जातो. २०११ च्या विश्वचषकात त्याने ज्या चेंडूने दहशत निर्माण केली होती. झहीरला कधीच क्रिकेटर व्हायचे नव्हते. त्याचे मन इंजिनियर होण्याचे होते, पण नशिबाने त्याला स्टार बनवले. मराठमोळ्या या खेळाडूने मराठीपण जपत अभिनेत्री सागरिका घाडगेसोबत विवाह केला. सध्या समालोचकाची भूमिका बजावत आहे.Read More
Zaheer Khan Italy vacation photos
9 Photos
Photos: झहीर खानचा पत्नीसह इटलीमध्ये सफरनामा; चिमुकल्या फतेहसिंहबरोबरचे फोटो व्हायरल!

अभिनेत्री सागरिका घाटगेने सोशल मीडियावर शेअर केले इटली ट्रिपचे गोंडस फॅमिली फोटो; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

Sandeep Patil Explains Dropping Sachin Yuvraj Gambhir Zaheer India Team
“आम्ही जे निर्णय घेतले ते…”, सचिन-युवराजला संघातून का ड्रॉप केलं होतं? निवड समितीच्या माजी अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

Sandeep Patil Selection Committee Secrets: सचिन तेंडुलकर, झहीर खान, युवराज सिंग व गौतम गंभीर या खेळाडूंना निवड समितीने संघातून बाहेर…

Zaheer Khan
झहीर खानने सांगितलं कशी झाली चेन्नई सुपर किंग्सच्या प्रशिकपदी नियुक्ती; उलगडलं चेन्नई कनेक्शन!

झहीर खानची चेन्नई सुपर किंग्स संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली.

MS Dhoni and Zaheer Khan CSK IPL 2026
झहीर खान CSKचा कोच, मग धोनीचं काय? एमएस धोनीच्या भविष्याबाबत मोठी अपडेट; फ्रँचायझीने स्पष्ट केली भूमिका

MS Dhoni IPL 2026 CSK Update: चेन्नई सुपर किंग्स संघाने एम एस धोनीच्या भवितव्याबाबत अखेर महत्त्वाची अपडेट दिली आहे.

CSK Appoint Zaheer khan as new head coach for IPL 2027
चेन्नई सुपर किंग्सची मोठी घोषणा! भारताचा ‘हा’ माजी खेळाडू झाला संघाचा नवा हेड कोच; धोनीने केली निवड

IPL CSK New Head Coach: चेन्नई सुपर किंग्स संघाने नव्या हेड कोचची घोषणा केली आहे.

Zaheer Khan Sagarika Ghatge Ganesh Utsav
7 Photos
झहीर खानच्या घरचा गणेशोत्सव! चांदीच्या ताटातील मोदक, झहीरचा देवघरातील फोटो अन् लेक फतेहसिंगची झलक; फोटो पाहिलेत?

Zaheer Khan Sagarika Ghatge Ganeshotsav: सध्या देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. क्रिकेटपटूदेखील हा सण साजरा करताना दिसत आहेत. यादरम्यानच…

Next Zaheer Bumrah Shami
सविस्तर: पुढचे झहीर, बुमरा, शमी मिळायचे कसे?

इंडियन प्रीमियर लीग अर्थात ‘आयपीएल’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. धावांच्या राशी, चौकार-षटकारांचा पाऊस यामुळे प्रेक्षक आपसूकच या स्पर्धेकडे आकर्षित होत…

mohammed shami
SRH vs LSG: मोहम्मद शमीने घडवला इतिहास! झहीर खानला पछाडत शमीने IPL मध्ये नोंदवला खास विक्रम

Mohammed Shami Record: लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात मोहम्मद शमीने खास विक्रम नोंदवला आहे.

Shubman Gill new house in Mumbai Juhu | शुभमन गिलने मुंबईत खरेदी केलेले नवीन घर | Rohit Sharma Suryakumar Yadav and Shubman Gill Mumbai properties | शुभमन गिल २० कोटींचे घर जुहू मुंबई
Shubman Gill Mumbai House Juhu Price: क्रिकेटपटूंना मुंबईची भुरळ! रोहित शर्मा, सूर्यकुमारनंतर शुबमन गिलने जुहूमध्ये केली कोट्यवधींची गुंतवणूक

Shubman Gill Mumbai House purchase in Juhu follows Rohit Sharma and Suryakumar Yadav real estate trends: रोहित शर्मा आणि सूर्यकुमार…

Zaheer Khan and Sagarika Ghatge Eid celebration photos
10 Photos
Photos: झहीर खान आणि सागरिकाचे शाही ईद सेलिब्रेशन; चिमुकल्यासोबतचे गोंडस फोटो व्हायरल

zaheer khan and Sagarika Ghatge Eid celebration: परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा केल्यानंतर झहीरने चाहत्यांना दिल्या ईदच्या खास शुभेच्छा

संबंधित बातम्या