• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. prithvi shaw buy new house in mumbai bandra posts photo on instagram ipl 2024 bdg

IPL 2024: पृथ्वी शॉचं मोठं स्वप्न पूर्ण, पाहा नव्या आलिशान घराचे फोटो

Prithvi Shaw New Home Photos: आयपीएल २०२४ मध्ये भन्नाट फॉर्मात असलेला पृथ्वी शॉचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. शॉने इन्स्टाग्रामवर त्याच्या नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत.

Updated: April 9, 2024 21:25 IST
Follow Us
  • तयारपृथ्वीने त्याच्या नव्या घराचे फोटो पोस्ट करण्यापूर्वी घराचे काम सुरू असतानाचा जुना फोटोही शेअर केला आहे.
    1/5

    तयार
    पृथ्वीने त्याच्या नव्या घराचे फोटो पोस्ट करण्यापूर्वी घराचे काम सुरू असतानाचा जुना फोटोही शेअर केला आहे.

  • 2/5

    नवीन घर
    भारताचा फलंदाज पृथ्वीने आपले एक मोठे स्वप्न पूर्ण केले असून त्याने मुंबईतील वांद्रे येथे घर विकत घेतले आहे.

  • 3/5

    फोटो
    शॉने इंस्टाग्रामवर त्याच्या या आलिशान नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने स्वप्न पूर्ण झाले आहे.

  • 4/5

    आलिशान
    पृथ्वीच्या या आलिशान घराचे फोटो भारावून टाकणारे आहेत. घरातील वेगवेगळ्या कोपऱ्यात बसून त्याने फोटो काढले आहेत.

  • 5/5

    बाल्कनी
    पृथ्वीच्या नव्या घराची बाल्कनीही खूप प्रशस्त आहे.

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेट न्यूजCricket Newsदिल्ली कॅपिटल्सDelhi Capitalsपृथ्वी शॉPrithvi Shawमराठी बातम्याMarathi News

Web Title: Prithvi shaw buy new house in mumbai bandra posts photo on instagram ipl 2024 bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.