Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2024 arshdeep singh completes 150 wickets in pbks vs srh match bdg

IPL 2024: एकाच ओव्हरमध्ये २ विकेट अन् परपल कॅपच्या शर्यतीत मोठी झेप, अर्शदीपने आयपीएलमध्ये गाठला १५० विकेट्सचा आकडा

IPL 2024 Arshdeep Singh: आयपीएलमधील पंजाब किंग्सचा जबरदस्त गोलंदाज अर्शदीप सिंगने हैदराबादविरूद्धच्या सामन्याच ४ विकेट्स घेतल्या. यासह त्याने परपल कॅपच्या शर्यतीत मोठी उडी घेतली आहे.

April 10, 2024 15:22 IST
Follow Us
  • अर्शदीप सिंगसनरायझर्स हैदराबादविरुद्ध अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत एकाच षटकात हैदराबादला दोन मोठे धक्के दिले.यासह त्याने ४ षटकांत २९ धावा देत ४ विकेट्स घेतले.
    1/9

    अर्शदीप सिंग
    सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत एकाच षटकात हैदराबादला दोन मोठे धक्के दिले.यासह त्याने ४ षटकांत २९ धावा देत ४ विकेट्स घेतले.

  • 2/9

    ४ विकेट्स
    अर्शदीपने एकाच षटकात आधी ट्रॅव्हिस हेड आणि नंतर एडन मारक्रमला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या नितीश रेड्डीला आणि अब्दुल समद यांना झेलबाद केले.

  • 3/9

    विक्रम
    हैदराबादविरूद्ध या कामगिरीसह अर्शदीपच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. अर्शदीपने टी-२० क्रिकेटमध्ये १५० विकेट पूर्ण केले आहेत.

  • 4/9

    १२३ सामने
    अर्शदीपने आपल्या १२३व्या सामन्यात १५० टी-२० विकेट पूर्ण केल्या आहेत.

  • 5/9

    पॅट कमिन्स
    आता अर्शदीपने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सलाही मागे टाकले आहे. पॅट कमिन्सेन १३४ टी-२० सामन्यांमध्ये १५० टी-२० विकेट पूर्ण केले.

  • 6/9

    परपल कॅप
    हैदराबादविरूद्धच्या सामन्यातील ४ विकेट्सच्या कामगिरीसह अर्शदीपने यंदाच्या मोसमातील पर्पल कॅपच्या शर्यतीत मोठी झेप घेतली आहे.

  • 7/9

    तिसरा
    अर्शदीपने ५ सामन्यांमध्ये २० च्या सरासरीने ८ विकेट्स घेतल्या आहेत आणि सध्या तो तिसऱ्या स्थानावर आहे.

  • 8/9

    बरोबरी
    पर्पल कॅपच्या शर्यतीत ८ विकेट्ससह अर्शदीपने तिसऱ्या स्थानावर पोहोचत युजवेंद्र चहलची बरोबरी केली आहे.

  • 9/9

    पर्पल कॅप
    २२ सामन्यांनंतर आयपीएलच्या पर्पल कॅप शर्यतीत सीएसकेतचा मुस्तफिजूर रहमान ९ विकेट्सह पहिला आहे, तर राजस्थानचा चहल ८ विकेट्सह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

TOPICS
अर्शदीप सिंगArshdeep Singhआयपीएल २०२५IPL 2025पंजाब किंग्सPunjab Kingsमराठी बातम्याMarathi Newsसनरायझर्स हैदराबादSunrisers Hyderabad

Web Title: Ipl 2024 arshdeep singh completes 150 wickets in pbks vs srh match bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.