Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl stars who played all the 17th season ms dhoni rohit sharma virat kohli wriddhiman saha manish pandey dinesh karthik bdg

IPL: १७ वर्षांच्या आयपीएल इतिहासात सर्व सीझन खेळणारे हे ७ खेळाडू आहेत तरी कोण? जाणून घ्या

IPL Players Who Played All Season: २००८ पासून सुरू झालेली इंडियन प्रीमियर लीग वर्षागणिक अधिक उत्सुकता वाढवणारी होत आहे. आयपीएलच्या या १७ वर्षात अवघे ७ खेळाडूचं सगळे सीझन खेळले आहेत. हे ७ खेळाडू नेमके आहेत कोण, पाहूया.

April 16, 2024 22:41 IST
Follow Us
  • रोहित शर्मारोहित शर्माने डेक्कन चार्जर्स संघातून आयपीएल कारकिर्दीला सुरूवात केली. २०११ मध्ये रोहित मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. कर्णधार म्हणून ५ आणि एकूण ६ आयपीएल विजेतेपद पटकावणारा रोहित एकमेव खेळाडू आहे.
    1/7

    रोहित शर्मा
    रोहित शर्माने डेक्कन चार्जर्स संघातून आयपीएल कारकिर्दीला सुरूवात केली. २०११ मध्ये रोहित मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. कर्णधार म्हणून ५ आणि एकूण ६ आयपीएल विजेतेपद पटकावणारा रोहित एकमेव खेळाडू आहे.

  • 2/7

    विराट कोहली
    आयपीएलच्या इतिहासात विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे, जो १७ वर्षे एकाच संघाचा भाग राहिला आहे. २००८ मध्ये विराट कोहलीने आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएळ ७००० धावा करणारा विराट एकमेव खेळाडू आहे पण एकदाही त्याच्या संघाने या लीगचे जेतेपद पटकावले नाही.

  • 3/7

    एम एस धोनी
    आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनी ४२ वर्षांचा असून अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे. गेल्या मोसमातही त्याच्या नेतृत्वाखाली संघ चॅम्पियन झाला होता. चेन्नई संघाचा खेळाडू असलेला धोनी सीएसकेवरील बंदीमुळे २०१६ आणि २०१७ च्या मोसमात रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला.

  • 4/7

    शिखर धवन
    पंजाब किंग्स संघाचा कर्णधार असलेला शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्स (पूर्वीची दिल्ली डेअरडेविल्स) मधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद या संघांमधून तो खेळला आहे.

  • 5/7

    दिनेश कार्तिक
    आपला अखेरचा आयपीएल सीझन खेळत असलेल्या दिनेश कार्तिकने दिल्ली संघामधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, केकेआर, गुजरात लायन्स आणि आरसीबीचा भाग राहिला आहे.

  • 6/7

    मनीष पांडे
    मनीष पांडेने २००८मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे. यंदा केकेआरकडून खेळणाऱ्या या खेळाडूने १७० सामन्यांच्या आयपीएल कारकिर्दीत ३८०८ धावा केल्या आहेत.

  • 7/7

    रिध्दीमान साहा
    गुजरात टायटन्सचा विकेटकीपर फलंदाज रिध्दीमान साहा २००८ पासून आयपीएल खेळत असून त्याने केकेआरकडून पदार्पण केले. चेन्नई आणि गुजरात संघात असताना त्याने आयपीएलचे जेतेपद मिळवले आहे.

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025मराठी बातम्याMarathi Newsमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoniरोहित शर्माRohit Sharmaविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Ipl stars who played all the 17th season ms dhoni rohit sharma virat kohli wriddhiman saha manish pandey dinesh karthik bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.