• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2024 thala for a reason csk match against lsg was number 7 special read interesting facts bdg

IPL 2024: चेन्नईचा लखनऊविरूद्धचा सामना ठरला ‘नंबर ७ स्पेशल’, वाचा आकड्यांचा भन्नाट योगायोग

IPL 2024 Chennai Super Kings: लखनऊ सुपर जायंट्स संघाने चेन्नई सुपर किंग्सवर ८ विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला, पण चेन्नईसाठी आजचा सामना ७ नंबर स्पेशल होता.

Updated: April 20, 2024 00:29 IST
Follow Us
  • सातवा सामनासीएसकेसाठी आजचा सामना सात क्रमांकाच्या आकड्याचा जणू खेळच होता. चेन्नई सुपर किंग्सचा लखनऊविरूद्धचा सामना आयपीएल २०२४ मधील सातवा सामना होता. (फोटो- चेन्नई सुपर किंग्स सोशल मीडिया)
    1/7

    सातवा सामना
    सीएसकेसाठी आजचा सामना सात क्रमांकाच्या आकड्याचा जणू खेळच होता. चेन्नई सुपर किंग्सचा लखनऊविरूद्धचा सामना आयपीएल २०२४ मधील सातवा सामना होता. (फोटो- चेन्नई सुपर किंग्स सोशल मीडिया)

  • 2/7

    ३४ वा सामना
    चेन्नईचा हा सातवा सामना होता तर आयपीएल २०२४ मधील ३४ वा सामना होता. (फोटो- चेन्नई सुपर किंग्स सोशल मीडिया)

  • 3/7

    लखनऊ
    =चेन्नईचा आजचा हा सामना लखनौविरूद्ध होता. लखनौ शब्द आपण इंग्रजीत लिहिला (LUCKNOW) तर हे शब्दही एकूण सात आहेत. (फोटो- चेन्नई सुपर किंग्स सोशल मीडिया)

  • 4/7

    धोनीचे षटकार
    टी-२० क्रिकेटच्या कारकिर्दीत धोनीने आतापर्यंत ३३१ षटकार लगावले आहेत. या तिन्ही अंकांची (३+३+१=७) बेरीजही ७ येते.(फोटो- चेन्नई सुपर किंग्स सोशल मीडिया)

  • 5/7

    चेन्नईसाठी षटकार
    धोनीने चेन्नई सुपर किंग्ससाठी लखनौविरूद्धच्या सामन्यापू्र्वी एकूण २४१ षटकार लगावले होते. या तिन्ही अंकांची बेरीजही (२+४+१=७) सात येते.(फोटो- चेन्नई सुपर किंग्स सोशल मीडिया)

  • 6/7

    षटकार
    लखनौविरूद्धच्या २९ धावांच्या खेळीत धोनीने २ षटकार लगावले, त्यापैकी पहिलाच षटकार लगावताच धोनीचे या सीझनमधील ७ षटकार पूर्ण झाले.(फोटो- चेन्नई सुपर किंग्स सोशल मीडिया)

  • 7/7

    धोनी
    सर्वात महत्त्वाचं म्हणजे एम एस धोनीचा जर्सी क्रमांकही ७ आहे. लखनौविरूद्धच्या सामन्यातील Thala For A Reason मध्ये ही माहिती देण्यात आली होती.(फोटो- चेन्नई सुपर किंग्स सोशल मीडिया)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025चेन्नई सुपर किंग्सChennai Super Kingsमराठी बातम्याMarathi Newsमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoniलखनऊ सुपर जायंट्सLucknow Super Giants

Web Title: Ipl 2024 thala for a reason csk match against lsg was number 7 special read interesting facts bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.