Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rbc vs srh match hyderabad owner kavya maran reaction viral see photos arg

IPL 2024: आरसीबीविरुद्ध सामन्यामध्ये प्रतिक्रियेमुळे चर्चेत आलेली हैदराबादची मालकीण ‘काव्या मारन’ ; पाहा फोटोज

आरसीबीविरुद्ध सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या पराभवादरम्यान काव्या मारनची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

April 27, 2024 10:00 IST
Follow Us
  • RBC-VS-SRH-kavya-maran-reaction-viral
    1/8

    आरसीबीविरुद्ध सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या पराभवादरम्यान काव्या मारनची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुरुवारी सनरायझर्स हैदराबादवर ३५ धावांनी दमदार विजय मिळवली. आयपीएलमध्ये सलग सहा सामन्यातील पराभवा नंतर ही आरसीबी संघाची पहिली विजय आहे. (फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)
    रजत पाटीदार आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे आरसीबीने एकूण २०६/७ धावसंख्या केल्या आणि आरसीबीचे गोलंदाज कर्ण शर्मा, कॅमेरॉन ग्रीन आणि स्वप्नील सिंग यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत हैदराबादला १७१/८ पर्यंत रोखले. (फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)
    अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम आणि हेनरिक क्लासेन सारख्या उत्कृष्ट फलंदाजांचा समावेश असलेला हैदराबाद संघ या मोसमात अत्यंत प्रभावी ठरला आहे. (फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)
  • 2/8

    हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन डावात झटपट विकेट पडल्यामुळे थक्क झाली होती आणि तिची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • काव्या मारनची ही प्रतिक्रिया अब्दुल समदच्या सहाव्या विकेटच्या नुकसनीमुळे होती. (फोटो : X_@Shraddha__queen)
  • 3/8

    आयपीएल 2024 मध्ये एसआरएचचा हा तिसरा पराभव होता परंतु अजून ही ते पॉईंट्स टेबलवर संघाने तिसरे स्थान कायम राखले आहे. (फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)

  • आरसीबी संघ अजून ही पॉईंट्स टेबलवर शेवटच्या स्थानावर आहे. (फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)
TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रीडाSportsट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi News

Web Title: Rbc vs srh match hyderabad owner kavya maran reaction viral see photos arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.