• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rohit sharma net worth indian cricket team captain t20 and odi test match salary vbm

PHOTOS : रोहित शर्मा कोट्यवधी संपत्तीचा आहे मालक, हिटमॅनची एवढी कमाई कुठून होते माहीत आहे का? जाणून घ्या

Rohit Sharma Net Worth : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ३० एप्रिलला त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करणार आहे, पण आज आपण हिटमॅनची एकूण संपत्ती किती आहे जाणून घेऊया.

April 29, 2024 18:46 IST
Follow Us
  • Rohit Sharma 37th Birthday
    1/7

    रोहित शर्माची एकूण संपत्ती २१४ कोटी रुपये आहे. पगार आणि मॅच फी व्यतिरिक्त टीम इंडियाचा कर्णधार आयपीएल आणि जाहिरातींमधून करोडो रुपये कमावतो.

  • 2/7

    बीसीसीआयने रोहित शर्माला A+ ग्रेड करारात ठेवले आहे. अशाप्रकारे रोहित शर्माला बीसीसीआयकडून वर्षाला अंदाजे ७ कोटी रुपये मिळतात.

  • 3/7

    याशिवाय रोहित शर्माला एका कसोटी सामन्यांसाठी १५ लाख रुपये मिळतात. तर एक वनडे खेळण्यासाठी तुम्हाला ६ लाख रुपये मिळतात.

  • 4/7

    तसेच रोहित शर्माला एक टी-२० सामना खेळण्यासाठी ३ लाख रुपये मिळवतात. रोहित शर्माचा आयपीएल संघ मुंबई इंडियन्सबरोबर करार आहे.

  • 5/7

    मुंबई इंडियन्स संघ रोहित शर्माला दरवर्षी १६ कोटी रुपये देतो. याशिवाय रोहित शर्माने आयपीएलमधून अंदाजे १७८ कोटी रुपये कमावले आहेत.

  • 6/7

    रोहित शर्मा अनेक मोठ्या ब्रँडशी जोडला गेला आहे. तसेच रोहित शर्मा स्वतःची क्रिकेट अकादमी चालवतो.

  • 7/7

    रोहित शर्मा अनेक मोठ्या ब्रँडशी जोडला गेला आहे. तसेच रोहित शर्मा स्वतःची क्रिकेट अकादमी चालवतो. (Photo Source -Rohit Sharma X)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025टीम इंडियाTeam Indiaमुंबई इंडियन्स (Mumbai Indians)Mumbai Indiansरोहित शर्माRohit SharmaवाढदिवसBirthday

Web Title: Rohit sharma net worth indian cricket team captain t20 and odi test match salary vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.