-
वाढदिवस
विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिचा २ मे रोजी ३६ वा वाढदिवस होता. विराटने खास पोस्ट करत अनुष्काला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. -
विराटची पोस्ट
“माझ्या आयुष्यात जर तू आली नसतीस तर,कदाचित मी स्वत:ला पूर्णपणे हरवून बसलो असतो, असं इमोशनल कॅप्शन देत विराटने अनुष्कासाठी खास पोस्ट केली होती. -
विरूष्का
मुलगा अकायच्या जन्मानंतर अनुष्का आणि विराट या बर्थडे पार्टीला पहिल्यांदा एकत्र दिसले. -
कोण कोण
अनुष्काच्या बर्थडे पार्टीला आरसीबीमधील KGF हजर होते. K म्हणजे (विराट) कोहली G-ग्लेन (मॅक्सवेल) F म्हणजे फाफ (डूप्लेसिस). मॅक्सवेलसोबत त्याची पत्नीही या सेलिब्रेशनला होती. -
प्रसिध्द शेफ
प्रसिध्द शेफ मनु चंद्रा यांनी बनवलेल्या पदार्थांच्या आस्वाद घेत बर्थडे डिनर पार्टी पार पडली. मनु चंद्रा यांनी याचा ग्रुप फोटो शेअर केला आहे.
Photos: अनुष्काची KGF स्पेशल बर्थडे पार्टी, लेकाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले विरूष्का
Anushka Sharma Birthday Party: विराट कोहलीची पत्नी आणि प्रसिध्द बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस २ मे रोजी झाला. या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच विराट-अनुष्का एकत्र दिसले. तर या बर्थडे पार्टीला खास मित्रांनी हजेरी लावली होती.
Web Title: Anushka sharma celebrates her birthday with virat kohli glenn maxwell and faf du plessis the kgf of rcb ipl 2024 bdg