• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2024 rohit sharma announces leaves mumbai indians rohit sharma photos post increase the heartbeat of fans sjr

“मुंबई इंडियन्स सोडतोयस की काय?” रोहित शर्माने शेअर केलेल्या “त्या’ PHOTOS मुळे चाहते चिंतेत

IPL 2024 Rohit Sharma Post MI Photos : मुंबई इंडियन्स संघाचा आयपीएल २०२४ मधील पराभव झाल्यानंतर आता पुन्हा एकदा रोहित शर्मा संघ सोडणार का? या चर्चंना उधाण आले आहे.

Updated: May 19, 2024 19:32 IST
Follow Us
  • ipl 2024 rohit sharma announces leaves Mumbai indians rohit sharma photos post increase the heartbeat of fans
    1/9

    मुंबई इंडियन्स संघाचा आयपीएल २०२४ मधील पराभव झाल्यानंतर आता पुन्हा एकदा रोहित शर्मा संघ सोडणार का? या चर्चंना उधाण आले आहे.

  • 2/9

    अनेक चाहते देखील रोहित शर्माला हाच प्रश्न विचारत आहेत. यामागचे कारणही तसेच आहे, कारण नुकतेच रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केलेत.

  • 3/9

    मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२४ पूर्वी हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितला कर्णधारपदावरुन काढून टाकले. त्याच्या जागी ऑलराउंडर हार्दिक पंड्याकडे कमान सोपवण्यात आली,

  • 4/9

    मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई टीमची कामगिरी फारच निराशाजनक होती. १४ पैकी केवळ ४ सामने जिंकून हा संघ शेवट्या स्थानी राहिला. याच मुंबईने रोहित शर्मच्या नेतृत्वाखाली ५ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या होत्या.

  • 5/9

    यात रोहितने रविवारी मुंबई इंडियन्स संघातील ६ फोटो पोस्ट केलेत. ज्याच्या कॅप्शनमध्ये काहीही लिहिले नाही, फक्त एक हार्ट इमोजी टाकला आहे.

  • 6/9

    रोहितच्या या पोस्टमुळे तो खरचं मुंबई इंडियन्स संघ सोडतोय की काय या चर्चांना जोर आला आहे.

  • 7/9

    अनेकांनी या फोटोवरुन रोहितला कमेंट सेक्शनमध्येही हा प्रश्न विचारला आहे. यावर एका युजरने लिहिले की, रोहित मुंबई इंडियन्स सोडत असल्याचे हे संकेत आहेत.

  • 8/9

    दुसऱ्या एका युजरने लिहिले की, रोहितचा निळ्या जर्सीतील हा शेवटचा सीझन नसेल अशी आशा आहे.

  • 9/9

    दरम्यान अनेकांनी हिटमॅन आम्ही नेहमी तुझ्याबरोबर आहोत असे म्हणत रोहित शर्माला पाठिंबा दिला आहे. (photo Credit -@rohitsharma45/ insta)

TOPICS
आयपीएल मॉमेंट्सIPL Momentsआयपीएल २०२५IPL 2025मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)Mumbai Indiansरोहित शर्माRohit Sharma

Web Title: Ipl 2024 rohit sharma announces leaves mumbai indians rohit sharma photos post increase the heartbeat of fans sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.