-
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच सध्या चर्चेत आहेत. आयपीएलपासून त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. त्याच वेळी, जेव्हा नताशाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर काहीही पोस्ट केले नाही, तेव्हा या बातमीने जोर पकडला. (@Natasa Stankovic/Insta)
-
दरम्यान, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यामध्ये कोण जास्त शिकलेले आहे? हे आपण जाणून घेऊया (@Natasa Stankovic/Insta)
-
नताशा एक सर्बियन मॉडेल, अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. जॉन्सन अँड जॉन्सन या ब्रँडसाठी मॉडेल म्हणून तिने २०१२ मध्ये बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली.
-
नताशा स्टॅनकोविकबद्दल बोलायचे तर तिचा जन्म सर्बियामध्ये झाला. नताशाने तिचे शालेय शिक्षण बॅलेट हायस्कूल सायबेरियातून केले. मीडिया रिपोर्ट्नुसार, नताशाने फक्त १२ वी पर्यंतच शिक्षण घेतले आहे. मात्र, अनेक रिपोर्ट्समध्ये नताशाने पोस्ट ग्रॅज्युएशनही केले असल्याचा दावा केलेला आहे. (@Natasa Stankovic/Insta)
-
हार्दिक पांड्याबद्दल बोलायचे झाले तर तो शिक्षणाच्या बाबतीत नताशाच्या खूप मागे आहे. हार्दिकने फक्त ९ वी पर्यंतच शिक्षण घेतले आहे. यानंतर त्याने त्याचे शिक्षण सोडले. (@Natasa Stankovic/Insta)
-
दरम्यान, हार्दिकला लहानपणापासूनच क्रिकेट या खेळामध्ये रस होता त्यामुळे त्याला अभ्यासात फारसा रस नव्हता. (@Natasa Stankovic/Insta)
-
जेव्हा हार्दिक पांड्या टी-२० वर्ल्ड कप जिंकून घरी परतला तेव्हा संपूर्ण कुटुंब सेलिब्रेशन करताना दिसले, पण त्याची पत्नी नताशा कुठेच दिसली नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी अधिकच जोर पकडला. ३१ मे २०२० रोजी हार्दिक आणि नताशाचे हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न झाले आहे. (@Natasa Stankovic/Insta) हेही वाचा-PHOTOS : अनंत-राधिकाच्या लग्नाला ‘ही’ हॉलीवूड अभिनेत्रीही येणार; किंग खान शाहरुख पेक्…
PHOTOS : हार्दिक पांड्या की नताशा स्टॅनकोविक, कोणाचं शिक्षण जास्त? वाचा माहिती
Qualification of Hardik Pandya and Natasa Stankovic: हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यात सध्या सर्व काही ठीक नाही. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर त्यांचे नाते आता घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचले आहे.
Web Title: Hardik pandya or natasha stankovic who is more educated spl