• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indian cricket team captain rohit sharma royal look at wimbledon photos viral on social media spl

PHOTOS : भारताचा कर्णधार रोहित शर्मा विम्बल्डनला, रॉयल लूकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

T२० विश्वविजयानंतर भारताचा क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या त्याच्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये वेळ घालवताना दिसत आहे.

Updated: July 13, 2024 12:08 IST
Follow Us
  • Indian captain Rohit Sharma at Wimbledon latest photos
    1/11

    भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या त्याच्या एका रॉयल लूकमुळे चर्चेत आला आहे.

  • 2/11

    रोहितने प्रतिष्ठित अशा विम्बल्डन टेनिस स्पर्धेत प्रेक्षकांमध्ये उपस्थिती लावली.

  • 3/11

    यावेळच्या त्याच्या लूकबद्दल जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

  • 4/11

    या दरम्यानचे फोटो रोहित शर्माने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

  • 5/11

    या फोटोंमधून मुंबईचा हिटमॅन रोहित शर्माचा रॉयल कारभार स्पष्टपणे दिसून येत आहे.

  • 6/11

    रोहितच्या चाहत्यांनाही त्याचा हा लूक खूपच भावलेला दिसतोय. विविध प्रतिक्रिया त्याच्या या पोस्टवर चाहते व्यक्त करत आहेत.

  • 7/11

    T२० विश्व विजयानंतर रोहित शर्मा त्याच्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये वेळ घालवत आहे. तेथील फोटो तो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअरही करत आहे.

  • 8/11

    याच दरम्यान कर्णधार रोहित शर्मा विम्बल्डनला टेनिस कोर्ट मध्ये दिसला. यावेळी त्याने टेनिस खेळाचा आनंद घेतला.

  • 9/11

    विम्बल्डन २०२४ ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे यावेळी रोहित शर्माच्या उपस्थितीने आणि त्याने परिधान केलेल्या पोशाखाने त्याची खूपच चर्चा होत आहे.

  • 10/11

    दरम्यान रोहित शर्माने टेनिसच्या सेंटर कोर्टवर, कार्लोस अलका राज आणि डॅनियल मेदवेदेव यांच्यातील सामना पाहिला.

  • 11/11

    (All Photos Source : Rohit sharma Instagram)

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSportsटेनिसTennisमराठी बातम्याMarathi Newsरोहित शर्माRohit SharmaलंडनLondon

Web Title: Indian cricket team captain rohit sharma royal look at wimbledon photos viral on social media spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.