• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rakshabandhan 2024 virat kohli to ajinkya rahane these indian cricketers will celebrate the festival of rakshabandhan with sisters see photo arg

Rakshabandhan 2024: विराट कोहली ते अजिंक्य राहणे ‘हे’ भारतीय क्रिकेटपटू साजरा करणार बहिणींसोबत रक्षाबंधनचा सण; पाहा फोटो

रक्षाबंधन हा बहीण भावांच्या अतूट नात्याच्या सण आहे. आज रक्षाबंधन निमित्त भारतीय क्रिकेटपटू देखील आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधनचा सण साजरा करणार आहेत.

August 19, 2024 14:10 IST
Follow Us
    indian-cricketers-celebrating-rakshabandhan
    रक्षाबंधन हा बहीण भावांच्या अतूट नात्याच्या सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून ओवाळून आशीर्वाद देतात. आज रक्षाबंधन निमित्त भारतीय क्रिकेटपटू देखील आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधनचा सण साजरा करणार आहेत.
    भारतातील उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक विराट कोहली त्याच्या मोठ्या बहिणी म्हणजेच भावना कोहली धिंग्रा यांच्या सोबत रक्षाबंधन साजरी करणार.
    क्रिकेटपटू ऋषभ पंत आणि त्याची बहीण साक्षी अनेकदा सोशल मीडियावर त्यांचे फोटो पोस्ट करत असतात. रक्षाबांधनाच्या दिवशी हे दोघं भावंड हा सन साजरा करणार.
    शुभमन गिलची मोठी बहीण शाहनील गिल आपल्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, अनेकदा ती शुभमनच्या मॅच पाहायला स्टेडियममध्ये देखील उपस्थित असते.
  • 1/7

    आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे प्रसिद्ध असलेला जसप्रीत बुमराह त्याच्या बहिणी जुहिका बुमराहसोबत हा खास सण साजरा करणार.

  • दीपक चहरचा त्याची बहीण मालतीसोबत रक्षाबांधन साजरी करणार.
    भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे आणि त्याची बहीण अपूर्वा रक्षाबंधनाचा हा खास सण साजरा करणार आहे.
TOPICS
अजिंक्य रहाणेAjinkya Rahaneऋषभ पंतRishabh Pantमराठी बातम्याMarathi Newsरक्षाबंधन २०२५Raksha Bandhan 2025विराट कोहलीVirat Kohli

Web Title: Rakshabandhan 2024 virat kohli to ajinkya rahane these indian cricketers will celebrate the festival of rakshabandhan with sisters see photo arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.