• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. oldest players in tests wilfred rhodes wg grace miran bakhsh jack hobbs vbm

कोणी ४७व्या वर्षी केले पदार्पण तर कोणी ५२व्या वर्षी खेळली अखेरची कसोटी, ‘हे’ आहेत सर्वात वयस्कर क्रिकेटपटू

Oldest Test players : क्रिकेटपटूंच्या वयाकडे खूप लक्ष दिले जाते. वयाची तिसावी पार करताच त्यांचे दिवस मोजायला लागतात. त्याबरोबर निवृत्तीबद्दल चर्चा सुरु होतात. मात्र, क्रिकेटच्या इतिहासात असे खेळाडू आहेत ज्यांनी वयाच्या पन्नाशीनंतरही क्रिकेट खेळले आहे.

September 29, 2024 19:04 IST
Follow Us
विल्फ्रेड ऱ्होड्सने 3 एप्रिल 1930 रोजी किंग्स्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 52 वर्षे आणि 165 दिवस वयात इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. ही त्यांची शेवटची कसोटी होती. (फोटो – आयसीसी)
Oldest players in Tests, Oldest Test players, Oldest Cricket Players
बर्ट आयर्नमोंगर 23 फेब्रुवारी 1933 रोजी सिडनी येथे 50 वर्षे आणि 327 दिवस वय असताना ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडविरुद्ध खेळले होते. (फोटो – आयसीसी)
डब्ल्यूजी ग्रेस यांनी 50 वर्षे आणि 320 दिवस वय असताना, इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1 जून 1899 रोजी नॉटिंगहॅम येथे शेवटचा कसोटी सामना खेळला होता. (फोटो – आयसीसी)
जॉर्ज गनने वयाच्या 50 वर्षे 303 दिवस वय असताना वेस्ट इंडिजविरुद्ध 3 एप्रिल 1930 रोज इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. (फोटो – आयसीसी)
जेम्स साउथर्टनने 31 मार्च 1877 रोजी वयाच्या 49 वर्षे 139 दिवसांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. (फोटो- स्क्रीनग्रॅब)
मीरान बख्श यांनी 12 फेब्रुवारी 1955 रोजी 47 वर्षे 301 दिवस वय असताना भारताविरुद्ध पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी वयाच्या 47 व्या वर्षी पदार्पण केले. (फोटो- पाकिस्तान क्रिकेट)
जॅक हॉब्सने 16 ऑगस्ट 1930 रोजी वय 47 वर्षे आणि 249 दिवस असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. (फोटो – आयसीसी)
TOPICS
कसोटी क्रिकेटTest cricketक्रिकेट न्यूजCricket Newsभारत विरुद्ध बांगलादेशIndia vs Bangladeshमराठी बातम्याMarathi News

Web Title: Oldest players in tests wilfred rhodes wg grace miran bakhsh jack hobbs vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.