• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sara tendulkar has shared pictures of herself in a bikini with her friend on her goa vacation on instagram vbm

PHOTOS : गोव्याच्या बीचवर सारा तेंडुलकर बनली ‘जलपरी’, ‘या’ व्यक्तीसह दिसली व्हेकेशनचा आनंद घेताना

Sara Tendulkar : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर गोव्यात सुट्टी घालवत आहे. गोव्यातील व्हेकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Updated: October 26, 2024 21:11 IST
Follow Us
  • Sara Tendulkar vacation
    1/9

    मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

  • 2/9

    सारा सध्या गोव्यात असून तिच्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवत आहे.

  • 3/9

    साराने तिच्या गोव्यातील व्हेकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 4/9

    या फोटोंमध्ये सारा बिकिनीमध्ये दिसत आहे. निळ्या कपड्यात ती खूप सुंदर दिसत होती.

  • 5/9

    तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. तिने तिचा सेल्फीही शेअर केला.

  • 6/9

    तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एक दिवस समुद्रकिनाऱ्यावर.’ या पोस्टला अनेक लाइक्स मिळाले.

  • 7/9

    साराने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्यासोबत तिची मैत्रिण दिसत होती.

  • 8/9

    साराच्या या पोस्टवर कमेंट करताना चाहत्यांनी तिला जलपरी म्हटले. काही लोकांनी साराला तिच्या चमकदार त्वचेचे कारण विचारले.

  • 9/9

    साराच्या प्रत्येक पोस्टवर शुबमन गिलशी संबंधित कमेंट्स आहेत आणि इथेही तेच पाहायला मिळाले. (Photo Source – Sara Tendulkar Insta)

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket NewsगोवाGoaशुबमन गिलShubman Gillसचिन तेंडुलकरSachin Tendulkarसारा तेंडुलकरSara Tendulkar

Web Title: Sara tendulkar has shared pictures of herself in a bikini with her friend on her goa vacation on instagram vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.