• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. natasa stankovic saree look viral on instagram tera krke rap song release spl

नताशा स्टॅनकोविकचे राखाडी रंगाच्या साडीमधील फोटो व्हायरल, ‘हे’ रॅप गाणं झालं प्रदर्शित

Natasa Stankovic Saree Look : नताशाने आता तिच्या कामाकडे लक्ष दिलं आहे. तिचे हे साडीवर केलेलं फोटोशूट सध्या चर्चेत आहे.

Updated: October 27, 2024 12:15 IST
Follow Us
  • natasa stankovic hot indian looks
    1/9

    हार्दिक पांड्याबरोबर (Hardik Pandya) घटस्फोटानंतर नताशा स्टँकोविक (Natasa Stankovic) तिच्या देशात परतली होती.

  • 2/9

    त्यानंतर ती परत मुंबईत (Mumbai) आलेली दिसत असून मुंबईतील बांद्रा (Bandra) येथील जिममध्ये ती दिसून आली आहे.

  • 3/9

    तिचे येथील फोटोही व्हायरल झाले होते.

  • 4/9

    दरम्यान, नताशा सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय आहे.

  • 5/9

    ती इन्स्टाग्रामवर (Instagram) तिचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते.

  • 6/9

    सध्या तिचे इंडियन लूकमधील (Indian Look) खास फोटो व्हायरल होत आहेत.

  • 7/9

    नताशाने आता तिच्या कामाकडे लक्ष दिलं आहे. तिचे हे साडीवर केलेलं फोटोशूट (Saree Look Photoshoot) सध्या चर्चेत आहे.

  • 8/9

    राखाडी रंगाची साडी (Gray color saree) तिने यावेळी नेसली आहे. या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचे सध्या तेरे करके (Tere Krke) हे रॅप गाणे युट्यूबवर प्रदर्शित झाले आहे.

  • 9/9

    हेही पाहा – Photos : करीना कपूर खानचा काळ्या गाऊनमधील स्टायलिश लूक, चाहता म्हणाला ‘बॉलीवूडची खरी राणी’

TOPICS
क्रीडाSportsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहार्दिक पांड्याHardik Pandya

Web Title: Natasa stankovic saree look viral on instagram tera krke rap song release spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.