• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. yuvraj singh makes a stylish statement at mumbai airport spl

युवराज सिंगने घातलेला ‘हा’ टी-शर्ट चक्क २७ हजारांचा, युवीचा मुंबई विमानतळावरील कॅज्युअल लूक व्हायरल

Yuvraj Singh airport look: भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंग त्याच्या स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच तो मुंबई विमानतळावर दिसला, जिथे तिच्या कॅज्युअल तरीही ट्रेंडी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Updated: November 17, 2024 18:51 IST
Follow Us
  • Indian cricketer stylish outfit
    1/9

    भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग त्याच्या स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच मुंबई विमानतळावर युवराजची वेगळी वेगळी आणि लक्षवेधी स्टाईल पाहायला मिळाली.

  • 2/9

    युवराजने त्याच्या कॅज्युअल आणि कम्फर्टेबल लूकला फॅशनचा परफेक्ट टच दिला, ज्यामध्ये त्याच्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

  • 3/9

    यावेळी, त्याने एक मल्टी कलर ऑफ-व्हाइट मोनोग्राम टी-शर्ट घातला होता, त्याची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

  • 4/9

    या संपूर्ण टी-शर्टवर ‘OFF’ मोनोग्राम छापलेले आहे. यासोबतच त्याला क्रू नेक कॉलर डिझाइन देण्यात आले आहे, ज्याने त्याला स्पोर्टी आणि स्टायलिश लुक मिळाला आहे.

  • 5/9

    ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Theluxshopper वर या टी-शर्टची किंमत ३३० डॉलर्स इतकी आहे, जी भारतीय चलनानुसार सुमारे २७ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

  • 6/9

    युवराज सिंगने हा टी-शर्ट निळ्या कॉरडरॉय पँट आणि सिल्व्हर स्नीकर्ससह पेअर केला होता, ज्यामुळे त्याचा संपूर्ण लूक छान दिसत होता.

  • 7/9

    याशिवाय पिवळ्या रंगाचे सनग्लासेस घालून युवीने त्याचा लूक आणखी स्टायलिश बनवला.

  • 8/9

    (All Photos by Tahir Jasus)

  • 9/9

    हेही पाहा- Photos : इब्राहिम अली खान पलक तिवारीला करतोय डेट? मालदीवमधील फोटोंवरुन नेटकऱ्यांनी लावला अंदाज

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSportsयुवराज सिंगYuvraj Singh

Web Title: Yuvraj singh makes a stylish statement at mumbai airport spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.