• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. grateful for you everyday suryakumar yadav shares a post wishing his wife a happy birthday what does devisha shetty vbm

PHOTOS : सूर्यकुमार यादवने पत्नीला खास शैलीत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, जाणून घ्या काय करते देविशा?

Suryakumar Yadav Wife Devisha Birthday : सूर्यकुमार यादवने पहिल्यांदा देविशाला कॉलेजच्या कार्यक्रमात डान्स करताना पाहिले होते. यानंतर सूर्या तिच्या प्रेमात पडला.

November 17, 2024 18:55 IST
Follow Us
  • Grateful for you everyday Suryakumar Yadav shares a post wishing his wife a happy birthday what does Devisha Shetty
    1/9

    टीम इंडियाच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टी आज ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. देविशाचा जन्म १७ नोव्हेंबर १९९३ रोजी मुंबईत झाला होता.

  • 2/9

    या खास प्रसंगी सूर्यकुमारने देविशासोबतचा एक खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि प्रेमळ कॅप्शनसह तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 3/9

    या जोडप्यामधील रोमान्स आणि प्रेमाने भरलेले नाते सर्वज्ञात आहे, कारण सूर्यकुमार आणि देविशा दोघेही एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. सूर्यकुमार यादवने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत देवीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 4/9

    सूर्यकुमारने त्यांची पत्नी देविशासाठी एक हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिली आणि आतापर्यंतच्या यशाचे श्रेय देविशाच्या पाठिंब्याला आणि हृदयस्पर्शी प्रेमाला दिले.

  • 5/9

    सूर्याने पोस्टमध्ये त्याच्याबरोबरचा देविशाचा फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शनवर देविशाला एक लव्ह नोट देखील समर्पित केली आहे.

  • 6/9

    त्याने लिहिले, माझ्या घराला वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या शांत साहसी आणि सर्वात मोठ्या सपोर्ट सिस्टमला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • 7/9

    तुझी साथ असताना प्रत्येक स्वप्न पूर्ण होताना दिसते. प्रत्येक दिवसासाठी तुझा आभारी आणि तुझ्यावर खूप प्रेम करतो.

  • 8/9

    देविशा शेट्टी ही एक यशस्वी शास्त्रीय नृत्यांगना असून आपल्या नृत्याच्या जोरावर तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. देवीशा मुंबईत मुलांना शास्त्रीय नृत्य शिकवते.

  • 9/9

    सूर्यकुमार यादवने पहिल्यांदा देविशाला कॉलेजच्या कार्यक्रमात डान्स करताना पाहिले होते. यानंतर तिच्या प्रेमात पडल्यानंतर दोघांची पहिली भेट २०१० साली झाली होती. (Photo Source – Devisha Shetty Insta)

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam IndiaवाढदिवसBirthdayसूर्यकुमार यादवSuryakumar Yadav

Web Title: Grateful for you everyday suryakumar yadav shares a post wishing his wife a happy birthday what does devisha shetty vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.