• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rishabh pant to kl rahul jos butler list of most expensive wicketkeepers in ipl 2025 mega auction spl

IPL 2025 mega auction : केएल राहुल ते इशान किशन, आयपीएल मेगा लिलावातील सर्वात महागडे यष्टिरक्षक

Most Expensive Wicketkeepers In IPL 2025 : IPL २०२५ च्या मेगा लिलावात भारताचा स्टार खेळाडू केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने १४ कोटींमध्ये खरेदी केले आहे.

Updated: November 26, 2024 10:28 IST
Follow Us
  • IPL 2025 Mega Auction Live Updates in Marathi
    1/9

    यंदा IPL २०२५ चा मेगा लिलाव हा दोन दिवसीय कार्यक्रम नुकताच पार पडला. (Photo: Indian Express)

  • 2/9

    २४ नोव्हेंबर आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे हा लिलाव संपन्न झाला. (Photo: Indian Express)

  • 3/9

    आयपीएल २०२५ मेगा लिलावात स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सकडून तब्बल २७ कोटी रुपये मिळाले आणि तो कॅश रिच लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला. (Photo: Indian Express)

  • 4/9

    गुजरात टायटन्सने IPL २०२५ मेगा लिलावात इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक जोस बटलरला १५.७५ कोटींच्या मोठ्या किमतीत खरेदी केले. (Photo: Indian Express)

  • 5/9

    IPL २०२५ च्या मेगा लिलावात भारताचा स्टार खेळाडू केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने १४ कोटींमध्ये खरेदी केले आहे. (Photo: Indian Express)

  • 6/9

    सनरायझर्स हैदराबादने IPL २०२५ च्या मेगा लिलावात भारताचा स्टार खेळाडू आणि यष्टीरक्षक इशान किशनला ११.२५ कोटींच्या मोठ्या रकमेत खरेदी केले. (Photo: Indian Express)

  • 7/9

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मेगा लिलावामध्ये स्फोटक यष्टिरक्षक/फलंदाज फिल सॉल्टला ११.५ कोटींमध्ये खरेदी केले. (Photo: Indian Express)

  • 8/9

    IPL २०२५ मेगा लिलावात अनुभवी यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकला कोलकाता नाइट रायडर्सने ३.६ कोटींमध्ये विकत घेतले. (Photo: Indian Express)

  • 9/9

    अफगाणिस्तानचा खेळाडू आणि यष्टीरक्षक तसेच फलंदाज रहमानउल्ला गुरबाजला आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात कोलकाता नाइट रायडर्सकडून २ कोटी रुपये मिळाले. (Photo: Indian Express)
    हेही पाहा- आयपीएल लिलावात ‘या’ दिग्गज खेळाडूंना मोठा फटका; कोट्यवधींचे नुकसान, एक तर कोटींमधून लाखांवर!

TOPICS
आयपीएल ऑक्शन २०२५IPL Auction 2025आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Rishabh pant to kl rahul jos butler list of most expensive wicketkeepers in ipl 2025 mega auction spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.