Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rishabh pant and shreyas iyer the most expensive players in ipl history what are educational qualifications of both vbm

IPL 2025 : IPL इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू ऋषभ आणि श्रेयसचं किती झालंय शिक्षण? जाणून घ्या

Rishabh Pant And Shreyas Iyer Qualification : ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत. चला तर मग जाणून घेऊया दोघांचे शिक्षण किती झाले आहे?

November 30, 2024 19:24 IST
Follow Us
  • Rishabh Pant And Shreyas Iyer Qualification
    1/7

    आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. या किमतीत विकल्यानंतर तो या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला. (Photo Source – Rishabh Pant X)

  • 2/7

    सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत श्रेयस अय्यर दुसऱ्या स्थानावर राहिला. अय्यरला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. (Photo Source – Shreyas Iyer X)

  • 3/7

    चला तर मग जाणून घेऊया ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या महागड्या खेळाडूंची शैक्षणिक पात्रता काय आहे? म्हणजे या दोघांचे शिक्षण किती झाले आहे? (Photo Source – PTI)

  • 4/7

    ऋषभ पंत: मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंतने बीकॉमची पदवी घेतली आहे. ऋषभ पंतने दिल्ली विद्यापीठाच्या व्यंकटेश्वर महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. (Photo Source – Rishabh Pant X)

  • 5/7

    श्रेयस अय्यर: मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस अय्यरने देखील बीकॉम पदवी घेतली आहे. अय्यरने मुंबईच्या आरए पोद्दार कॉलेजमधून अर्थशास्त्रात बी.कॉम केले आहे. (Photo Source – Shreyas Iyer X)

  • 6/7

    ऋषभ पंतने आपल्या आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत 111 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने एका शतकासह 3284 धावा केल्या आहेत. (Photo Source – Rishabh Pant X)

  • 7/7

    याशिवाय श्रेयस अय्यरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 115 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 3127 धावा केल्या आहेत. (Photo Source – Shreyas Iyer X)

TOPICS
आयपीएल ऑक्शन २०२५IPL Auction 2025आयपीएल २०२५IPL 2025ऋषभ पंतRishabh Pantक्रिकेट न्यूजCricket Newsमराठी बातम्याMarathi Newsश्रेयस अय्यरShreyas Iyer

Web Title: Rishabh pant and shreyas iyer the most expensive players in ipl history what are educational qualifications of both vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.